Mazi Ladki Bahin Yojana Online Apply: झटपट भरा अर्ज, फॉर्म भरण्याची ‘ही’ शेवटची आहे तारीख!

अर्ज प्रक्रिया आणि शिथिल केलेल्या अटी Mazhi ladki bahin yojana online apply

माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरु आहे. राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा १५०० रुपये मिळणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून आता अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केले की, माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी अर्ज करण्याची तारीख १ जुलै ते १५ जुलै अशी होती. महिलांचा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्ज प्रक्रिया आणि शिथिल केलेल्या अटी

या योजनेअंतर्गत महिलांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ जुलै २०२४ पासून महिलांना अधिकृत वेबसाइट आणि Maharashtra Nari Shakti App द्वारे अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अटी शिथिल करून अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

लाभ कधी मिळणार?

३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज केलेल्या महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील.

सुधारित जीआरमध्ये केलेले बदल

सुधारित शासन निर्णयानुसार, महिलांना अर्ज करण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे. अर्जाची प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी नवीन सुधारणा केल्या आहेत. महिलांना अर्ज भरण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी करावी लागणार नाही, त्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येईल.

mazi ladki bahin yojana online apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज

योजना कधी सुरु झाली?

माझी लाडकी बहीण योजना २८ जून २०२४ रोजी सुरु करण्यात आली. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२४ पासून सुरु झाली आहे. पूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२४ होती, जी आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबर २०२४ पासून दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojna Form Download Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Mazhi ladki bahin yojana online apply महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी झटपट अर्ज भरावा. योजनेची माहिती आणि अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र नारी शक्ती अ‍ॅप डाउनलोड करा NariShakti App Download डाउनलोड करू शकता.

Leave a Comment