Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi: मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अर्ज कुठे व कसा करावा, अटी काय?जाणून घ्या

By Jay
On: Friday, July 19, 2024 3:39 AM
Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi

Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेनंतर, महाराष्ट्र सरकारने आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील तरुणांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

योजनेचे नावमुख्यमंत्री लाडका भाऊ योजना (Maza Ladka Bhau Yojana)
कोणी सुरू केलीशिंदे सरकार (महाराष्ट्र शासन)
लाभार्थीराज्यातील युवक
उद्देशयुवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे
आर्थिक सहाय्य10,000 रुपयांपर्यंत प्रति महिना
राज्यमहाराष्ट्र
अर्ज प्रक्रियाऑफलाइन, ऑनलाइन
अधिकृत वेबसाइटrojgar.mahaswayam.gov.in
Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi

पात्रता निकष

निकषतपशील
वयाची अटउमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावे
शिक्षणाची अटबारावी पास, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन केलेले तरुण
रहिवासी अटउमेदवार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा
बँक खातेबँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक
नोंदणीकौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी
आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र, चालक परवाना, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते पासबुक
Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi

आर्थिक सहाय्याचे तपशील

शैक्षणिक पात्रतास्टायपेंड (प्रति महिना)
बारावी उत्तीर्ण6,000 रुपये
डिप्लोमा8,000 रुपये
पदवीधर10,000 रुपये
Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi

Maharashtra Ladka Bhau Yojana अर्ज प्रक्रिया

प्रक्रियातपशील
अर्ज करण्याची पद्धतकौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्या संकेतस्थळावर नोंदणी
प्रशिक्षणाची अटकारखान्यात वर्षभर अप्रेंटीसशिप करावी लागणार
प्रमाणपत्रप्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल
स्टायपेंडचा कालावधीसहा महिन्यांसाठी स्टायपेंड मिळेल
Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi

अधिकृत माहिती Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi

Ladka Bhau Yojana Link| अधिकृत संकेतस्थळ | rojgar.mahaswayam.gov.in |

Click Here: वाचा शासन निर्णय Maharashtra Shasan GR

Ladka Bhau Yojana Criteria Eligibility:मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment