Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेनंतर, महाराष्ट्र सरकारने आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील तरुणांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
योजनेचे नाव मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना (Maza Ladka Bhau Yojana) कोणी सुरू केली शिंदे सरकार (महाराष्ट्र शासन) लाभार्थी राज्यातील युवक उद्देश युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे आर्थिक सहाय्य 10,000 रुपयांपर्यंत प्रति महिना राज्य महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया ऑफलाइन, ऑनलाइन अधिकृत वेबसाइट rojgar.mahaswayam.gov.in
Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi
पात्रता निकष
निकष तपशील वयाची अट उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावे शिक्षणाची अट बारावी पास, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन केलेले तरुण रहिवासी अट उमेदवार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा बँक खाते बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक नोंदणी कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र, चालक परवाना, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते पासबुक
Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi
आर्थिक सहाय्याचे तपशील
शैक्षणिक पात्रता स्टायपेंड (प्रति महिना) बारावी उत्तीर्ण 6,000 रुपये डिप्लोमा 8,000 रुपये पदवीधर 10,000 रुपये
Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi
Maharashtra Ladka Bhau Yojana अर्ज प्रक्रिया
प्रक्रिया तपशील अर्ज करण्याची पद्धत कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्या संकेतस्थळावर नोंदणी प्रशिक्षणाची अट कारखान्यात वर्षभर अप्रेंटीसशिप करावी लागणार प्रमाणपत्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल स्टायपेंडचा कालावधी सहा महिन्यांसाठी स्टायपेंड मिळेल
Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi
अधिकृत माहिती Maharashtra Ladka Bhau Yojana in Marathi
Ladka Bhau Yojana Link| अधिकृत संकेतस्थळ | rojgar.mahaswayam.gov.in |