Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra

free gas cylinder maharashtra

Mukhyamantri Annapurna Yojana: आता मुख्यमंत्री लाडकी बहिणीला गॅस सिलेंडर पण मोफत

By Jay
July 30, 2024

मुंबई, ३० जुलै २०२४: Mukhyamantri Annapurna Yojana: महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत,....