ladki bahin yojana takrar
Ladki Bahin Yojana June Status: २६ लाख अपात्र, १४ हजार पुरुष लाभार्थी!
पिपंरी-चिंचवड, महाराष्ट्र (२०२५-०७-२७):Ladki Bahin Yojana June Status मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात कठोर मोहीम हाती घेतली आहे.....