ladki bahin yojana beneficiary list
Ladki Bahin Yojana मध्ये मोठी अपडेट: अर्ज करण्याची मुदत वाढली, महिलांना मिळणार दिलासा
मुंबई: Ladki Bahin Yojana च्या संदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. योजनेची अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 31 ऑगस्टऐवजी नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री....