नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस
General Coach: दक्षिण मध्य रेल्वे ने वाढवले जनरल डब्बे: नांदेड विभागातील रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी दिलासा
दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड विभागातील महत्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्बे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही निर्णय प्रवाशांच्या सुविधांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.....