General Coach: दक्षिण मध्य रेल्वे ने वाढवले जनरल डब्बे: नांदेड विभागातील रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी दिलासा

दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड विभागातील महत्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्बे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही निर्णय प्रवाशांच्या सुविधांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. यामुळे General Coach जनरल डब्ब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल आणि त्यांच्या प्रवासात सोयीसुविधा वाढविण्यात येतील.

वाढवण्यात आलेले General Coach जनरल डब्बे असलेल्या गाड्यांची यादी

नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस SACHKHAND EXP (गाडी क्रमांक 12715/12716)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • नांदेड येथून: 08.11.2024
    • अमृतसर येथून: 10.11.2024

हैदराबाद-जयपुर एक्सप्रेस Jaipur – Hyderabad SF Express (गाडी क्रमांक 12720/12719)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • हैदराबाद येथून: 11.11.2024
    • जयपुर येथून: 13.11.2024

मुंबई-लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस DEVAGIRI EXP (गाडी क्रमांक 17058/17057)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • लिंगमपल्ली येथून: 09.11.2024
    • मुंबई सी.एस.एम.टी. येथून: 10.11.2024

नांदेड-निजामुदिन एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12753/12754)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • नांदेड येथून: 12.11.2024
    • निजामुदिन येथून: 13.11.2024

काकीनाडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेस Sainagar Shirdi (गाडी क्रमांक 17206/17205)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • काकीनाडा येथून: 09.11.2024
    • साईनगर शिर्डी येथून: 10.11.2024

हैदराबाद-रकसोल एक्सप्रेस Hyderabad Decan to Raxual Junction (गाडी क्रमांक 17005/17006)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • हैदराबाद येथून: 14.11.2024
    • रकसोल येथून: 17.11.2024

हैदराबाद-हिसार एक्सप्रेस JP HYB EXP (गाडी क्रमांक 17020/17019)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • हैदराबाद येथून: 16.11.2024
    • हिसार येथून: 19.11.2024

नांदेड-पनवेल एक्सप्रेस Hazur Sahib Nanded – Panvel Express (गाडी क्रमांक 17614/17613)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • नांदेड येथून: 16.11.2024
    • पनवेल येथून: 19.11.2024

नांदेड-अंब अमदौरा एक्सप्रेस Hazur Sahib Nanded – Amb Andaura Weekly SF (गाडी क्रमांक 22709/22710)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • नांदेड येथून: 18.11.2024
    • अंब अमदौरा येथून: 14.11.2024

नांदेड-श्री गंगानगर एक्सप्रेस  Shri Ganganagar Express (गाडी क्रमांक 22723/22724)

  • पूर्वीचे जनरल डब्बे: 2
  • वाढवलेले जनरल डब्बे: 4
  • अमलात येण्याची तारीख:
    • नांदेड येथून: 14.11.2024
    • श्री गंगानगर येथून: 16.11.2024

रेल्वे प्रशासनाने जनरल डब्बे General Coach वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होतील. या नवीन डब्ब्यांची सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी दिली जाणार आहे.

Budget 2024: NPS मध्ये मोठ्या बदलांची शक्यता, शेवटच्या पगाराच्या 50% पेंशनची हमी

Leave a Comment