How To Check Status of Ladki Bahin Yojana: स्टेटस कसा तपासायचा?

How To Check Status of Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी “माझी लाडकी बहीन” Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 चा हप्ता देण्यात येतो. या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांना त्यांच्या अर्जाचा स्टेटस तपासण्याची उत्सुकता असते. या लेखात आपण “माझी लाडकी बहीन” योजना स्टेटस कसा तपासायचा याबद्दल माहिती देऊ.

“माझी लाडकी बहीन” योजना स्टेटस How To Check Status of Ladki Bahin Yojana

“माझी लाडकी बहीन” योजना स्टेटस तपासण्यासाठी खालील पद्धती वापरू शकता:

१. नारी शक्ति दूत अ‍ॅप वापरून

  • पहिले पाऊल: तुमच्या मोबाईलवर Nari Shakti Doot अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप Google Play Store वर उपलब्ध आहे.
  • दुसरे पाऊल: अ‍ॅपमध्ये लॉगिन करा.
  • तिसरे पाऊल: मेनू मध्ये “योजना” पर्याय निवडा आणि “माझी लाडकी बहीन” योजना निवडा.
  • चौथे पाऊल: “Status Check” वर क्लिक करा.
  • पाचवे पाऊल: तुमचा अर्ज क्रमांक टाका आणि “Status Check” वर क्लिक करा. तुमच्या अर्जाचा स्टेटस दर्शविला जाईल.

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा

२. How To Check Status of Ladki Bahin Yojana वेबसाइट वापरून

“माझी लाडकी बहीन” योजना स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/. लॉगिन करा तुम्हाला हे मेनू दिसतील – “Home, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाइल, योजनेची माहिती,
लॉगआउट”
. तुम्हाला “यापूर्वी केलेले अर्ज” या मेनू वर क्लिक करायचे आहे, तुम्ही “यापूर्वी केलेले अर्ज” सेकशन मध्ये तुमच्या अर्जाचा स्टेटस पाहू शकता. वेबसाइटवर “माझा अर्ज” ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस “अप्रूव्हड (Approved)”, “पेंडिंग (Pending) ” किंवा “रिजेक्टेड (Reject)” दर्शविला जाईल.

how to check status of ladki bahin yojana
how to check status of ladki bahin yojana

“माझी लाडकी बहीन” योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता

“माझी लाडकी बहीन (Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana)” योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना खालील पात्रता अटींचे पालन करावे लागते:

  • महिला महाराष्ट्रातील असावी.
  • महिलाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
  • कुटुंबाकडे 3 किंवा 4 चाकी वाहन नसावे.

“माझी लाडकी बहीन” योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

“माझी लाडकी बहीन” योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात:

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • बँक खाते क्रमांक

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Check Payment Status: लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठे जमा होतील?

How To Check Status of Ladki Bahin Yojana डीबीटी स्टेटस तपासणे

“माझी लाडकी बहीन” योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात येण्यासाठी तुमचा डीबीटी स्टेटस सक्रिय असणे आवश्यक आहे. डीबीटी स्टेटस तपासण्यासाठी खालील स्टेप करा:

  • UIDAI वेबसाइट (https://uidai.gov.in) ला भेट द्या.
  • “Bank Seeding Status” ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि “Send OTP” बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीने व्हेरिफिकेशन करा.
  • तुमचा डीबीटी स्टेटस ((DBT Active/InActive) दिसून येईल.

जर तुमचा डीबीटी स्टेटस निष्क्रिय असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क साधावा आणि त्याला सक्रिय करावे.

हे हि वाचा: Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check: 3000 रुपये फक्त ‘या’ महिलांच्या खात्यात

Leave a Comment