Bandhkam Kamgar Scholarship: कामगारांच्या मुलांना 1 लाखापर्यंत स्कॉलरशिप, असा भरा ऑनलाईन फॉर्म

Bandhkam Kamgar Scholarship: बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध केल्या आहेत. या योजना कामगारांच्या मुलांना उत्तम शिक्षणाची संधी देण्यासाठी तयार केल्या आहेत. या लेखामध्ये आम्ही बांधकाम कामगार शिष्यवृत्ती (bandhkam kamgar scholarship 2024) योजना २०२४ च्या सर्व तपशीलांची माहिती देणार आहोत.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेची माहिती

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या (bandhkam kamgar nondani) पहिल्या दोन पाल्यांना विविध शैक्षणिक टप्प्यांवर विविध शिष्यवृत्ती देण्यात येतात. या योजनेचा उद्देश कामगारांच्या मुलांना शैक्षणिक दृष्ट्या प्रोत्साहित करणे हा आहे.

Bandhkam Kamgar Scholarship शिष्यवृत्तीचे प्रकार आणि अनुदानाचे तपशील

१. शैक्षणिक कल्याण योजना – E01

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रु.२५००/- किंवा इ. ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रु.५०००/- देण्यात येतात.

२. शैक्षणिक कल्याण योजना – E02

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रु.१०,०००/- देण्यात येतात.

३. शैक्षणिक कल्याण योजना – E03

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रु.१०,०००/- देण्यात येतात.

४. शैक्षणिक कल्याण योजना – E04

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रु. २०,०००/- देण्यात येतात.

५. शैक्षणिक कल्याण योजना – E05

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.६०,०००/- देण्यात येतात.

६. शैक्षणिक कल्याण योजना – E06

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रु.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रु.२५,०००/- देण्यात येतात.

७. शैक्षणिक कल्याण योजना – E07

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येते.

Bandhkam Kamgar Scholarship अर्ज प्रक्रियेची माहिती

अर्ज प्रक्रियेची माहिती

अर्जदाराचा तपशील Bandhkam Kamgar Scholarship Form

  • नोंदणी दिनांक
  • नूतनीकरण दिनांक
  • आवक दिनांक
  • नोंदणी क्रमांक
  • आधार क्रमांक
  • पहिले नाव
  • मधले नाव
  • आडनाव
  • भ्रमणध्वनी क्रमांक
  • लिंग
  • जन्म तारीख
  • वय (वर्षे)
  • वैवाहिक स्थिती

अर्जदाराचा बँक तपशील

  • आयएफएससी कोड / IFSC Code
  • बँकेचे नाव / Bank Name
  • बँक शाखा
  • बँकेचा पत्ता
  • खाते क्रमांक / Account Number

पाल्याचा तपशील

  • मुलाचे/मुलीचे नाव
  • आधार कार्ड क्रमांक / Aadhar Card Number
  • वय / Age
  • शाळेचे/महाविद्यालयाचे नाव
  • शाळेचा/महाविद्यालयाचा पत्ता
  • शिक्षण बोर्ड
  • गुण
  • एकूण गुण
  • टक्केवारी

आवश्यक कागदपत्रे Bandhkam Kamgar Scholarship Documents

  • ७५% उपस्थिती प्रमाणपत्र / मागील वर्षाचा प्रगती अहवाल
  • चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • लागू सदस्याचे आधार कार्ड / Aadhar Card
  • हमीपत्र / Hamipatra
  • रेशन कार्ड / Reshan Card
  • दहावी/बारावी गुणपत्रिका
  • शाळेचे/महाविद्यालयाचे ओळखपत्र
  • मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रिका
  • चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची पावती
  • पुस्तके आणि इतर लेखांची पावती
  • महाविद्यालयाचे ओळखपत्र

Bandhkam Kamgar Scholarship शिष्यवृत्तीच्या योजना आणि त्यांच्या तपशीलांवरील अधिक माहिती

शैक्षणिक कल्याण योजना – E01

वर्गअनुदान रक्कम
१ ली ते ७ वीरु.२५००/- प्रतिवर्षी
८ वी ते १० वीरु.५०००/- प्रतिवर्षी
bandhkam kamgar yojana scholarship

शैक्षणिक कल्याण योजना – E02

इयत्ताअनुदान रक्कम
१० वी आणि १२ वीरु.१०,०००/- ५०% किंवा अधिक गुणांसाठी
bandhkam kamgar yojana scholarship

शैक्षणिक कल्याण योजना – E03

वर्गअनुदान रक्कम
११ वी आणि १२ वीरु.१०,०००/- प्रतिवर्षी
bandhkam kamgar yojana scholarship

शैक्षणिक कल्याण योजना – E04

वर्गअनुदान रक्कम
पदवीचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षरु.२०,०००/- प्रतिवर्षी
bandhkam kamgar yojana scholarship

शैक्षणिक कल्याण योजना – E05

वर्गअनुदान रक्कम
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमरु.१,००,०००/- प्रतिवर्षी
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमरु.६०,०००/- प्रतिवर्षी
bandhkam kamgar yojana scholarship

शैक्षणिक कल्याण योजना – E06

कोर्सअनुदान रक्कम
शासनमान्य पदविकेरु.२०,०००/- प्रतिवर्षी
पदव्युत्तर पदविकेरु.२५,०००/- प्रतिवर्षी
bandhkam kamgar yojana scholarship

शैक्षणिक कल्याण योजना – E07

कोर्सअनुदान रक्कम
MSCITशुल्काची प्रतिपूर्ती
bandhkam kamgar yojana scholarship

Bandhkam Kamgar Scholarship Form Download

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

शैक्षणिक कल्याण योजना Bandhkam Kamgar Scholarship EO1

शैक्षणिक कल्याण योजना Bandhkam Kamgar Scholarship EO2

शैक्षणिक कल्याण योजना Bandhkam Kamgar Scholarship EO3

शैक्षणिक कल्याण योजना Bandhkam Kamgar Scholarship EO4

शैक्षणिक कल्याण योजना Bandhkam Kamgar Scholarship EO5

शैक्षणिक कल्याण योजना Bandhkam Kamgar Scholarship EO6

शैक्षणिक कल्याण योजना Bandhkam Kamgar Scholarship EO7

अधिक माहिती व अर्ज करण्याची प्रक्रिया

bandhkam kamgar yojana scholarship 2024 बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: महाबोसीडब्लू.

Namo Shetkari 4th Installment Date: नमो शेतकरी चौथा हप्ता तारीख आली

Leave a Comment