आजचा जमाना बदललेला असला तरी मुहूर्त, प्र’था-प’रंप’रा, संस्कृतीच्या नावावर अं’धश्र’ध्दा घराघरांमध्ये पा’ळल्या जातात. आजच्या युगात आपण स्वतःला कितीही मॉर्डन म्हणवून घेतलं तरी आपल्या संस्कृतीत पूर्वापार चालत आलेल्या रू’ढी-प’रं’परा आपण जोपासत असतो.
काही सुशिक्षित मंडळी देखील त्या पाळत असतात. काही प’रं’परा असायला हव्यात. पण प’रंपरेच्या नावाखाली काही जण अं’धश्र’द्धांना ब’ळी पडतात. तसेच आजही अशा काही रूढी-प’रंपरा पा’ळल्या जातात ज्या मा’णुस’कीला का’ळि’मा फा’सणा’ऱ्या आहेत. आपण काळाबरोबर सतत बदलत राहायला हवं.
या बदलालाच उत्क्रांती म्हणतात. जे बदलत नाहीत त्यांचा डायनॉसॉर होतो. ज्या प्रथांनी माणसा-माणसात भे’द होत असेल, जसं की सोवळंओवळं, अशा प्र’था-परंपरा टाकून द्यायला हव्यात. पण आजही बांगलादेशच्या मंडी या ज’मा’तीमध्ये एक वि’चित्र प’रंपरा पाळली जाते ज्यामध्ये मु’लीला तिच्या व’डिलांसो’बतच ल’ग्न करावे लागते. होय, चला तर जाणून घेऊया कि काय आहे नेमकी ही प्र’था.
आपल्या समाजात नात्यांना खूप मूल्य आहे आणि जेव्हा वडील आणि मुलीच्या नात्याचा विचार केला जातो तेव्हा ते एक अत्यंत पवित्र नाते मानले जाते. परंतु आपल्याला माहित असेल की जगभरात वेगवेगळ्या समुदायांमध्ये आणि जा’तींमध्ये अशा बर्याच प’रंपरा आहेत, ज्या प’रंपरा बघायला आणि ऐकायला खूप आ’श्चर्यका’रक आहेत.
येथे मु’लगी वडिलांची व’धू बनते:- होय हे खरं आहे, आपण बोलत आहोत बांगलादेशच्या मंडी या ज’मातीबद्दल जेथे एक वि’चित्र परं’परा पा’ळली जाते. असे म्हणतात की सुरुवातीपासूनच ही मंडी ज’मात ही प’रंपरा पाळत आहे. येथील मु’ली ल’हानपणापासूनच आपल्या व’डिलांशी ल’ग्न करण्याचे स्वप्न पाहत असतात.
पण जेव्हा एखाद्या म’हिलेचा नव’रा लहान व’यातच म’रण पा’वला किंवा सो’डून गेला. तर मग अशा परिस्थितीत त्या स्त्री’ला किंवा तिच्याच कुटुंबातील एका ल’हान मु’लाशी किंवा त्या घरातील कोणत्याही पु’रुषां’शी ल’ग्न करावे लागते. या ल’ग्नात एखाद्या स्त्री’च्या मु’लीचे देखील त्याच व्य’क्तीसोब’त ल’ग्न केले जाते. आपल्याला जाणून आ’श्यर्य वाटेल की या लग्नात आ’ई व मुल’गी या दोघी सुद्धा एकाच मंडपात एकाच व्य’क्तीसोबत लग्न करतात.
कारण जाणून घेतल्यास आपले हो’श उडतील:- या ल’ग्नामागे आणि प्र’थेमागे मंडी ज’मातीचा असा विश्वास आहे की नवीन वर हा त्याच्या पत्नीला आणि तिच्या मु’लीला दीर्घावधी सं’रक्षण प्रदान करू शकतो. या वि’चित्र प’रंपरेमुळे आई आणि मु’लगी या दोघी सुद्धा एकमेकांच्या जावा बनतात आणि या आई व मु’लीचे नाते पाहिल्यासारखे राहत नाही.
Add Comment