एखादा रु’ग्ण रु’ग्णालयात दाखल झाल्यावर तो सर्व काही डॉ’क्टर यांच्यावर सोडून देत असतो. तसेच रु’ग्ण बे’शुद्ध असेल तर नातेवाईक केवळ डॉ’क्टरांच्या विश्वासावरच आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, काही वेळा डॉ’क्टरांचा गलथानपणा रु’ग्णांच्या जीवावर बेतणार असतो.
अशा अनेक घ’टना आपण आजवर ऐकल्या असतील. एखादी घटना अशी घ’डते की एखाद्या महिलेची डि’लि’व्हरी झाली आणि सी’जर ऑ’परेशन करताना महिलेच्या पो’टात का’त्री किंवा इं’जेक्शन तसेच राहिले. त्यानंतर त्या महिलेला त्रा’स व्हायला सुरुवात होते. महिलेने सो’नोग्राफी केल्यानंतर आपल्या पोटात काहीतरी आहे, असे डॉ’क्टर सांगतात.
अशा अनेक घ’टना या नेहमी घडत असतात. अनेकदा ऑ’परेशन झाल्यावर तरुणांच्या पोटात का’त्री सापडली किंवा काही सापडले, अशा बातम्या वाचल्या असतील. मात्र, काही अंशी या बातम्या खऱ्या देखील असतात. आज आम्ही आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत. ही घ’टना वाचल्या नंतर आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
ही घटना फिलिपाईन्स येथे घडलेली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ आला होता. एका तरुणाच्या शरीरामध्ये एक ब्ले’ड राहिली होती. ही ब्ले’ड लांब आकाराची होती. या तरुणाचे नाव केंट रयान टोम्यो असे आहे. या तरुणावर काही महिन्यापूर्वी ह’ल्ला झाला होता. त्यानंतर तो डॉ’क्टरांना दाखवण्यासाठी गेला होता.
डॉ’क्टरांनी त्याला टाके पाडून दिले. त्यानंतर त्याला बरे वाटले. मात्र, काही दिवसांनंतर त्याला पोटात दु’खायला लागले. त्यामुळे तो पुन्हा एका डॉ’क्टरकडे गेला. त्यानंतर त्याने डॉ’क्टरांना झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्या डॉ’क्टरांनी त्याला सो’नोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रयाने सो’नोग्राफी देखील केली.
सो’नोग्राफी केल्यानंतर डॉ’क्टर आवाक झाले. कारण की या तरुणाच्या पोटामध्ये एक लांब आकाराची ब्ले’ड राहिली होती. त्यानंतर पुन्हा या तरुणाचे ऑ’परेशन करण्यात आले आणि ब्ले’ड बाहेर काढण्यात आली. त्यानंतर त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला. काही दिवसानंतर त्याच्या वे’दना कमी झाल्या. या प्रकारानंतर सगळे जण अवाक झाले आहेत.
Add Comment