बॉलीवूड

सोनाक्षी सिन्हाला ‘3’ मुलांचां बाप असलेल्या ‘या’ घटस्फोटीत अभिनेत्याशी करायचं लग्न, नाव वाचून धक्काच बसेल..

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाबद्दल बोलली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या आगामी पार्टनर तसेच तिच्या तिच्या आवडी-निवडी बद्दल बोलली आहे. या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा मुलींना सल्ला देताना म्हटले आहे की, “तुम्ही ज्याला पसंद करता त्याच्याशी लग्न करण्यात काहीच वाईट नाही पण यामागे काही वाईट कारण नसावे आणि असेल तर तसे लग्न कधीच करू नये”

यासह, सोनाक्षीने तिला कोणत्या प्रकारचा जीवन साथीदार हवे आहे हे देखील सांगितले. सोन्याच्या मते- “मी ज्याच्या सोबत लग्न करीन त्याने मला स्पेस दिला पाहिजे.” मला असे बंधन मध्ये ठेवणारा नवरा नकोय.

“या मुलाखतीत तिचा कुणावर क्रश आहे का असे विचारले असता ती म्हणाली -” बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनवर माझा नेहमीच क्रश होता. हृतिकवर मी पहिल्यांदा ‘कहो ना प्यार है’ चित्रपटात पाहिल्यापासून माझे त्याच्यावर क्रश आहे.

अलीकडेच अशी बातमी आली आहे की सोनाक्षी आणि तिचा प्रियकर बंटी सचदेवाच्या कुटुंबीयांनी दोघांनी लग्न करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. दोघांनानाही बर्‍याच वेळा एकत्र पाहिले गेले आहे. ती बातमी अशी आहे की दोघे लवकरच एंगेजमेन्ट करू शकतात. नुकतीच सोनाक्षीने मालदीव व्हेकेशन ट्रिपचे फोटो सोशल साइटवर शेअर केले आहेत.

बंटी सचदेव सेलिब्रिटी अभिनेता नाही तर तिचा ब्रँड मॅनेजर आहे. बंटी सचदेव सोनाक्षीपेक्षा बराच मोठा आहे. तो 40 वर्षाचा आहे आणि घटस्फोट घेतलेला आहे. बंटीच्या बॉलिवूड कनेक्शन बद्दल बोलायचं झालं तर तो सोहेल खानचा मेहुणा म्हणजेच सीमा सचदेवचा भाऊ मे.

सोनाक्षीचे सलमान खानच्या कुटूंबाशी जवळची असल्याचे बोलले जाते. बंटीने यापूर्वी सुष्मिता सेन आणि नेहा धुपिया यासारख्या अभिनेत्रींनाही केले आहे. बंटी आणि सोनाक्षी सिडनीच्या एका बीचवर एकत्र दिसले, तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा आणखी झाली होती.

असे देखील ऐकण्यात आले आहे की, सोनाक्षी तिच्या नव्या प्रियकराबद्दल खूप पजेसीव आहे. जर कोणी त्यांच्यासमोर बंटीची एक्स वाईफ किंवा एक्स गर्लफ्रेंडचे नाव घेतले तर तिला प्रचंड राग येतो.

काही दिवसांपूर्वी, जेव्हा सोनाक्षीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा बंटीदेखील तेथे उपस्थित होता. दोघांनीही आपलं नातं जाहीरपणे उघड केलं नसले तरी दोघे सोशल मीडियावर आपले एकत्र फोटो शेअर करत असतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close