मनोरंजन

अक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….

अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांचा आवडत अभिनेता आहे. त्याने आजपर्यंत 130 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 90 च्या दशकात अक्षयचे काही चित्रपट खूप गाजले होते. ‘खिलाडी’ अक्षय कुमारची सर्वात आवडती आणि लोकप्रिय चित्रपट मालिका होती. म्हणून अक्षय ला खिलाडी म्हणून ओळखले जाते.

90 च्या दशकापासून ते आजपर्यंत अक्षय कुमारने प्रेक्षकांच्या मनात त्याच्या असलेले स्थान कायम ठेवले आहे. त्याने आपल्या अभिनयातून फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडला देखील भुरड घातली आहे. अक्षय कुमार आपल्या कारकीर्दीत सातत्याने अनेक यशस्वी हिट चित्रपट आजही देत आहे.

अक्षय कुमारने त्याच्या चित्रपट कारकीर्दीत बर्‍याच अभिनेत्रींबरोबर काम केले आहे आणि त्यातील काहींशी त्याचे संबंध होते. तर आज आम्ही तुम्हाला त्याच्या एका एक्स गर्लफ्रेंडविषयी सांगणार आहोत, जीच्याबरोबर अक्षय कुमारला लग्न करायचे होते.

तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे. माधुरी तिच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. 50 वर्षीय मधुरीचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबई येथे झाला. माधुरीने आपल्या कारकीर्दीत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. मधुरीची अदा तिचे हावभाव याला प्रेक्षक आजही बळी पडतात.

अक्षय कुमारला माधुरी दीक्षित खूप आवडायची. म्हणूनच या दोघांचे दीर्घकाळ प्रेमसंबंध होते, असं म्हणतात. पण अक्षय कुमारचं आधीच लग्न झालं होतं. दोघांनी जवळपास 3 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close