Home » ‘या’ दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, आलेल्या रिपोर्टमध्ये माहिती उघड!!
बातमी

‘या’ दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, आलेल्या रिपोर्टमध्ये माहिती उघड!!

सुशांत सिंग राजपूत याच्या आ*त्म*ह*त्येनंतर आता एक नवीन माहिती समोर येतेय. वांद्रे पोलिसांनी सुशांतच्या मृ*त्यूप्र*करणी आत्तापर्यंत सुमारे 3 डझनभर लोकांची चौकशी केलीय. आता एका वरिष्ठ पोलिस अधिकाºयाने नवा खुलासा केला आहे.

एनबीटीने याबाबतचे वृत्त दिले आहे. या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप याप्रकरणी कुठल्याही प्रकारच्या कट कारस्थानाचे पुरावे नाहीत. हे प्रकरण पूर्णपणे आ*त्म*ह*त्येचे आहे. सुशांतने आ*त्म*ह*त्या का केली, या प्रश्नाचे उत्तरही पोलिसांना जवळ जवळ मिळाले आहे.

या अधिका-याने सांगितले की, सुशांत paranoia आणि bipolar डिसऑर्डरने ग्रस्त होता. लॉकडाऊनआधी या आजाराच्या उपचारासाठी तो एक आठवडा हिंदूजा रूग्णालयात भरती होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुशांतची आई सुद्धा डि*प्रे*शनची शिकार होती. त्यांच्यावरही दीर्घकाळ उपचार केले गेले होते.

सुशांत 16 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. सुशांतला चार बहिणी होती. पण त्या सर्वांचे लग्न झाले होते. वडील बिहारमध्ये राहत होते. सुशांत एकटा मुंबईत राहायचा आणि बॉलिवूडमध्ये बिझी असूनही त्याला एकाकीपण जाणवायचे. सुशांतला आर्थिक समस्या अजिबात नव्हती.

या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, paranoiaच्या रूग्णाला संशयाचा आजार असतो. प्रत्येकजण आपला द्वेष करतो, असे रूग्णास सतत वाटते. आपला म*र्डर होईल, अशा भावनाही त्याच्या मनात येत राहतात. bipolarच्या रूग्णामध्ये मूड स्विंग आढळतो.

अचानक तणाव आणि अचानक आत्मविश्वाय, अचानक नै*रा*श्य अशी हा आजार असलेल्या लोकांची मनोवस्था असते. इच्छा असूनही असे लोक स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. सुशांत गेल्या 14 जूनला ग*ळ*फास लावून आ*त्म*ह*त्या केली होती. त्याच्या आ*त्म*ह*त्येच्या दु:खातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment