बॉलीवूड

मुस्लिम असूनही ‘या’ 5 अभिनेत्रींना हिंदू अभिनेत्यांशीच करायचं होत लग्न, चौथी तर लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर देखील

बॉलिवूड हे असे स्थान आहे जेथे 90% प्रकरणांमध्ये नेहमीच प्रेम विवाह असतात. यामागचे कारण असे आहे की या उद्योगातील लोक नेहमीच खुल्या विचारांचे असतात. तसेच, ग्लॅमरस जगाशी जोडल्यामुळे बरेच लोक त्यांच्यावर फिदा असतात.

अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी प्रेम विवाह करणे सोपे होते. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, ज्याच्या पुढे जगातील सर्वात श्रेष्ठ ताकत देखील निरुपयोगी ठरते. एकदा एखादी व्यक्ती मनापासून आवडली की त्याच्याशी लग्न करण्याची उत्सुकता वाढते. मग याचा विचार केला जात नाही की संपूर्ण जग आपल्या विरुद्ध आहे.

तसे, भारतातही एकाच धर्माच्या वेगळ्या कलाकारांमध्ये विवाह सहजतेने घडतात. परंतु जेव्हा दोन पूर्णपणे भिन्न धर्मांची प्रेमप्रकरण पुढे येते तेव्हा या प्रकरणात लग्नात बरेच अडथळे येतात. विशेषत: काही लोक सध्या हिंदु मुस्लिमांमधील विवाहाचा सध्या स्वीकार करत नाहीत किंवा तसा विचार देखील करत नाही.

पण जेव्हा अशा विभिन्न धर्मात प्रेम असते तेव्हा अशा प्रेमापुढे जात धर्म बघितला जात नाही. असेच काहीसे घडले बॉलीवूडच्या या 5 मुस्लिम अभिनेत्रींबरोबर ज्यांनी लग्नासाठी हिंदू वराची निवड केली. तर मग या मुस्लिम अभिनेत्री आणि हिंदू वराबद्धल तुम्हाला सविस्तर माहिती तपशीलवार देत आहोत.

नरगिस आणि सुनील दत्त

पूर्वीची सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिसचे सुरुवातीला राज कपूरवर प्रेम होते, पण त्यांच्या आधीच्या लग्नामुळे ही बाब पुढे जाऊ शकली नाही. दुसरीकडे अभिनेता सुनील दत्तचे हृदय नर्गिसवर ज होते. लवकरच दोघांचेही प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले.

नरगिस मुस्लिम कुटुंबातील असून सुनील पंजाबी कुटुंबातील होता. त्यांच्या लग्नात काही अडचणी आल्या, परंतु शेवटी सर्व काही ठीक झाले. या लग्नापासून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा संजय दत्त झाला.

मधुबाला आणि किशोर कुमार

आतापर्यंत मधुबाला बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जाते. मधुबालाचे खरे नाव मुमताज आहे. मुस्लिम कुटुंबातील असूनही तिने हिंदू गायक किशोर कुमारशी लग्न केले. किशोर कुमारचे हे दुसरे लग्न होते. या लग्नाच्या एक वर्षानंतरच मधुबालाने जगाला निरोप दिला होता.

शबाना रझा आणि मनोज बाजपेयी

करिब आणि होगी प्यार की जीत सारख्या चित्रपटात दिसणार्‍या शबानाने बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीशी लग्न केले आहे. शबानाला ऑनस्क्रीन नेहा म्हणूनही ओळखले जाते. या हिंदू मुस्लिम जोडप्याचे लग्नानंतर त्यांना अवा नायला नावाची एक मुलगी देखील झाली होती.

दीया मिर्झा आणि साहिल संघ

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने 2014 मध्ये फिल्म निर्माता साहिल संघाशी लग्न केले. दीयाचे वडील मुसलमान होते तर आई हिंदू होती.

सोहा अली खान आणि कुणाल खेमू

सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले आहे. मुस्लिम सोहा आणि हिंदू कुणाल हेदेखील लग्नाआधी एकमेकांशी लिव इन रिलेशन मध्ये राहिले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close