वयाने मोठ्या असलेल्या ‘या’ पाच अभिनेत्र्या दिसतात वीस वर्षाच्या, आजही देतात तरुण अभिनेत्रींना टक्कर, चार नंबरची अभिनेत्री दिसते 18 वर्षाची

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की यामध्ये तुमचे वय खूप प्रभाव पाडणारे असते. अभिनेत्रींच्या बाबतीत तर हा नियम फार मोठ्या प्रमाणात आहे. याउलट अभिनेत्यांना हा नियम लागू होत नाही. अभिनेते लग्न करून चित्रपटात काम करू शकतात.
मात्र, अभिनेत्रींच्या बाबतीत असे काही होत नाही. लग्न झाल्यानंतर त्यांचे करिअर अर्ध्यावरच सुटते..बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की ज्यांनी लग्नानंतर देखील आपले करियर सुरू ठेवले आहे. तर काही अभिनेत्री या व्यवसायात आपले नशीब आजमावत आहेत.
मात्र, काही अभिनेत्रींना लग्न झाल्यानंतर आपली फिगर मेंटेन करता येत नाही. मात्र, आजही गेल्या काही काळात गाजलेल्या टॉपच्या अभिनेत्रींनी स्वतःला सिद्ध केलेच आहे. मात्र, सौंदर्यात देखील त्या आजही एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवतात. विशेष म्हणजे या सर्व अभिनेत्रींनी चाळीशी पार केलेली आहे. तरीदेखील आजही त्यात सुरेख दिसतात.
१. काजोल: काजोल हिने अभिनेता अजय देवगन याच्यासोबत लग्न केले आहे. या जोडीला दोन मुले आहेत. काजोलचे वय सध्या 45 वर्ष असले तरी तिने स्वतःला मेंटेन केले आहे. आजही काजोल ही अप्रतिम दिसते. काजोल हिने जानेवारीत आलेल्या तानाजी या चित्रपटात काम केले होते.
२. शिल्पा शेट्टी: शिल्पा शेट्टीचे वय सध्या ४४ वर्ष आहे. मात्र ती वीस वर्ष तरुणीसारखीच दिसते. तिने तिचे सौंदर्य व फिगर मेंटेन केली आहे. शिल्पा शेट्टी योगा देखील करते. त्यामुळे तिची फिगर मेंटेन राहते. आजवर तिने अनेक बॉलीवूड ला हिट चित्रपट दिले आहेत. तसेच दररोज व्यायाम करते.
३.माधुरी दीक्षित: बॉलिवूडची धकधक गर्ल समजली जाणारी माधुरी दीक्षित सध्या ५३ वर्षाची आहे. मात्र, तिचा उत्साह तरुणांना लाजवेल, असाच आहे. आजही तेवढ्याच ताकदीने ती अभिनय क्षेत्रात काम करते.
४.मलायका अरोरा: मला यका अरोरा हिने नुकताच अरबाज पासून घटस्फोट घेतला आहे. सध्या ती अर्जुन कपूर सोबत राहत आहे. अर्जुन कपूर तिच्यापेक्षा खूप लहान आहे. मात्र, तरीदेखील दोघे सोबत राहत आहेत. तिचे वय सध्या 46 वर्षे आहे. मात्र, तिने आपली फिगर मेंटेन ठेवली आहे. ती वीस-बावीस वर्षांच्या तरुणी सारखीच आजही दिसते.
५. ट्विंकल खन्ना: ट्विंकल खन्नाचे वय आज 46 वर्षाचे आहे. मात्र, ती आजही अतिशय तरुण दिसते. अक्षय कुमार सोबत लग्न झाल्यानंतर ती तिचा वैयक्तिक व्यवसाय सांभाळते. आजही तिने फिगर मेंटेन ठेवली आहे. त्यामुळे ती तरुण तुर्क दिसते.