Home » अ ल्पवयातच ‘या’ अभिनेत्रींचे झाले होते शो*षण, गमावली होती वर्जिनिटी, एकीसोबत तर वयाच्या सहाव्या वर्षी झाला रे*प
बॉलीवूड

अ ल्पवयातच ‘या’ अभिनेत्रींचे झाले होते शो*षण, गमावली होती वर्जिनिटी, एकीसोबत तर वयाच्या सहाव्या वर्षी झाला रे*प

या दिवसांमध्ये मानवता ही मानवामध्ये शिल्लक राहिलेली नाही. रोज आपल्या कानावर अशा अनेक घटना ऐकायला येतात की, याठिकाणी महिलेची छे*ड काढली. पण अशा अनेक घटना घडूनही यावर प्रतिबंध बसत नाही किंबहुना यावर कुठेतरी आपली कार्यप्रणाली कमी पडते. म्हणून दिवसेंदिवस असे प्रकार घडतच असतात आणि पुढे देखील घडत राहणार जोवर आपली कार्यप्रणाली यात बदल करत नाही आणि प्रत्येक स्त्री याबाबत सजग होईल.

पण ज्यावेळी अशा घटना स्त्रियांसोबत घडतात तेव्हा हे सगळं घडवून आणणारी व्यक्ती ही त्यांच्या जवळचीच असते असे अनेक वेळा सिद्द झालेले आहे. म्हणून आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत की जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा त्यांच्या सोबत अशा घ-टना घडल्या आहेत आणि हे घडवून आणणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून त्यांच्या अगदी जवळची होती. चला जाणून घेऊया अशा अभिनेत्रींनबद्दल.

कल्की कोचलीन: कल्की कोचलीनने आपल्या मुलाखतीत एका सांगितले होते की तिचे बालपण क-ठीण होते आणि बालपणातच ती ब*ला*त्का*राची ब*ळी ठरली होती. तिच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील लोकांना आश्चर्य वाटले, जरी कल्की कोचलीन त्याबद्दल जास्त बोलली नाही.

सोमी अली :- बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर सोमी अली बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानसोबत प्रेमप्रकरणाबद्दल बरीच चर्चेत आली होती, तिने सांगितले की तिच्यावर वयाच्या 5 व्या वर्षी ब*ला*त्कार केला गेला होता, ज्याने हे अ*श्ली*ल कृत्य केले तो कुणी दुसरा नाही तर त्यांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीने असे केले होते.

अनुष्का शंकर :- अनुष्का शंकर हिचे बालपणही खूप कठीण होते, ज्याच्यावर तिच्या आई-वडिलांचा खूप विश्वास होता त्याच व्यक्तीने अनुष्काचे अनेक वर्षे शो*ष*ण केले, अनुष्काने असेही सांगितले की ती जेव्हा मोठी होत होती, तेव्हाही तिच्या सोबत प्रत्यक्ष वर अप्रत्यक्ष छ*ळ करण्यात आला होता.

सोफिया हयात :- सोफिया हयातने 10 वर्षाची असतानाच ती ब*ला*त्का*राचा शिकार झाल्याचे उघड केले होते, तिचा स्वतःचा एक नातेवाईक तिच्याबरोबर ही घृ*णा*स्पद कृ*त्य करीत असे. असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

डेझी इराणी :- डेझी इणीने अगदी लहान वयातच चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरवात केली आणि जेव्हा तिचे वय अवघ्या 6 वर्षांचे होते तेव्हा चित्रपटाच्या सेटवर तिची पालक बनलेल्या व्यक्तीने तिच्यावर ब*ला*त्का*र केला होता.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment