बॉलीवूड

‘या’ अभिनेत्रींनी केला आवडत्या से-क्स पो-ज बद्दल मोठा खुलासा, आलीयाची पो-ज बघून तुम्हीही व्हाल दंग

प्रत्येकाने हे मान्य केले पाहिजे की बॉलिवूड आता खूपच मॉडर्न झाले आहे. पूर्वी जिथे लोक शा*रीरिक सं*बंध तर सोडा पण आपल्या अफे-अरविषयी देखील सांगण्यास टाळाटाळ करत होते. पण बॉलीवुड मधील या अभिनेत्री आपल्या बेडरूममधील गु*पित रहस्ये उघडपणे सांगत आहेत. एका मुलाखती दरम्यान, आलिया भट्ट आणि भूमी पडणेकर यांनी अशा प्रकारे से*क्स दरम्यान त्यांची फेवरेट आवडती पो*ज कोणती ते सांगितले आहे.

आलियाला आवडते ही से*क्स पो*ज

आलिया एका मुलाखतीत सांगते की मला क्लासिक मिशनरी से*क्स पो*ज सर्वात जास्त पसंत आहे. आलिया भट्ट यांनी इतक्या लहान वयात फिल्मी जगात जे यश मिळवलं ते बहुधा कोणत्याही अभिनेत्रीने मिळवलेले नाही. स्टुडंट ऑफ द ईयर या चित्रपटातून पदार्पण करणारी आलिया एकापेक्षा जास्त हिट चित्रपट देत आहे.

एका मुलाखती दरम्यान जेव्हा आलियाला लैं*गिक सं*बंधात तिच्या आवडत्या से*क्स पोज बद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, “मी एक साधी मुलगी आहे, मला क्लासिक मिशनरी से*क्स पोज सर्वात जास्त पसंत आहे.

शीर्षस्थानी राहने आवडते भूमी पडणेकरला

‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाद्वारे डेब्यू केलेल्या भूमीने टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान यासारख्या हिट फिल्म्स देऊन चित्रपट जगतात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. तीला तीच्या आवडत्या से*क्स पो*ज बद्धल प्रश्न विचारला गेला तेव्हा तिने बिनधास्त सांगितले की मला शीर्षस्थानी राहने आवडते.

नेहा धुपियाच्या लोकप्रिय ‘नो फिल्टर’ कार्यक्रमात जेव्हा भूमीला लैं*गिक सं*बंधात तिची आवडती से*क्स पोज विचारली गेली होती तेव्हा तिने शीर्षस्थानी राहने आवडते हे उत्तर दिले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close