या कारणामुळे जु ळे मुले होतात, आपल्याला देखील जु ळे होवू शकतात, “जाणून घ्या” यामागील कारण.

या कारणामुळे जु ळे मुले होतात, आपल्याला देखील जु ळे होवू शकतात, “जाणून घ्या” यामागील कारण.

प्रत्येक स्त्री साठी आई बनणे सर्वात सुखात घटना असते. ग-र्भधा-रणे दरम्यान, जर मुल आईच्या ग-र्भाश-यात असेल तर ती स्त्री विशेष काळजी आणि ख-ब रदारी घेत असते. जेणेकरून मुलास कोणत्याही प्रकारची स-म-स्या उ-द्भवू नये.

काहीवेळा ग-र्भ-वती महिलेला ग-र्भधा-रणे दरम्यान जु-ळी मुले असतात. बऱ्याचदा या दोघांमध्ये श-रीर रचना आणि रंग यांची स-मानता असते, परंतु काहीवेळा ते वेगवेगळ्या रंगाचे देखील असू शकतात. कारण ते दोघे वे-गवेगळ्या भागात असतात.

तसे पाहायला गेले तर सामान्य मु-लांच्या आणि जु-ळ्या मु-लांच्या ग-र्भधा-रणेत फरक असतो. बऱ्याचदा जु-ळ्या मु-लांची अ-काली प्र-सूती होते किंवा बाळ ज-न्मल्यानंतर त्यांचे वजन कमी असते. ज्यामुळे ब-हुतेक स्त्रिया अ-स्वस्थ होतात, परंतु जर डॉ-क्ट-रांचा विचार केला तर ते असे म्हणतात की, या बाबी सामान्य आहेत.

म्हणून घा-बरण्याचे कारण नाही, कारण जर स्वत: हून या गोष्टींबद्दल विचार केला तर त्याचा प-रि-णाम मु-लां-वर होतो. चला तर मग आपण जु-ळ्या मुलांच्या ग-र्भधा-रणेची सु-रुवातीची ल-क्षणे कोणती असतात ते बघू.

-मित्रांनो, ग-रोदरप-णात स्त्रि-यांमध्ये बर्‍याच प्र-कारच्या स-म-स्या उ-द्भवतात ज्यामध्ये सर्वात जास्त स-म-स्या म्हणजे सकाळी अ-श-क्तपणा जाणवतो. ग-र्भाव-स्थे-च्या सुरुवातीच्या काळात अधिक स्त्रि-या म-ळमळ, उ-लट्या याने त्र-स्त असतात. परंतु ज्या स्रि-यांना जु-ळी मुले होत असतात. त्या स्त्रि-यांना हा त्रा-स बराच काळ होतो.

-अशा ग-र्भवती स्रि-यांना जास्त र-क्तस्त्रा-व होण्याचे अधिक शक्यता असते. या प्रक्रियेत एखाद्या महिलेला र-क्ता-चे डा-ग व ता-प येणे हे सामान्य आहे.

जेव्हा ग-र्भवती म-हिलेची प्र-सू-ती सं-पण्याच्या शे-वटी असते. तेव्हा जु-ळ्या मुलांच्या हृ-दयाचे ठो-के स्वतंत्रपणे ऐकू येतात. परंतु एकाच वेळी दोन हृ-दयाचे ठोके ऐकणे फार क-ठीण असते. या स्रि-यांची अ-काली व सि-झेरिय-नच्या प्र-सूती होण्याची शक्यता जास्त असते.

-जर एखादी स्त्री 30 ते 40 व-याच्या दरम्यान ग-र्भव-ती असेल तर जु-ळे होण्याची शक्यता वाढते. जुळे मु-लांची ग-र्भधा-रणा आणि सामान्य गर्भ-धारणा यात फारसा फरक नाही, परंतु वजन आणि थ-कवा जु-ळे असणाऱ्या ग-र्भधा-रणेत अधिक वाढतो. ग-रोदर-पणाची सामान्य चिन्हे असूनही, जुळे असताना ग-र्भधार-णेत आईच्या जी-वाचा धो-का बर्‍याच वेळा वाढतो. म्हणून अशा ग-र्भधा-रणे मध्ये काळजी आणि सा-वधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.

टीप:- आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्य-कीय स-ल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉ-क्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची ज-बाबदारी आम्ही घेत नाही. कशी वाटली आजची माहिती आम्हाला नक्की कळवा. तसेच अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.

jaymaharashtra

2 thoughts on “या कारणामुळे जु ळे मुले होतात, आपल्याला देखील जु ळे होवू शकतात, “जाणून घ्या” यामागील कारण.

  1. Murkhano , ardhavat manasa ji mhaiti sangata ti jo vishay mandata tyavar dya … Julya mulansathi heading dilay n ky lilhlya .. kharch ardhvat n nirbuddh ahat,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *