तुम्हीही 'माझी लाडकी बहीण योजना' चा लाभ घेण्यासाठी अर्ज केलाय पण स्टेटस अजूनही 'पेंडिंग' दाखवतोय का? अनेक जणींना हा प्रश्न पडला आहे. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सांगतो यामागचे कारण आणि काय करावे ते.Credit: Twitter
तुमचा अर्ज 'पेंडिंग' दाखवत असेल तर घाबरू नका. याचा अर्थ तो अजून तपासणीसाठी प्रलंबित आहे.
सरकारी अधिकारी तुमचे कागदपत्रे आणि माहितीची पडताळणी करतात.
यामध्ये काही वेळ जाऊ शकतो.
'माझी लाडकी बहीण योजना' अर्ज : 'नारी शक्ती' अॅप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. २. अॅपमध्ये तुमची माहिती भरा. ३. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा ४. तुमची बँक माहिती भरा. ५. अर्ज सबमिट करा.
अर्जाची स्थिती कशी तपासायची?'नारी शक्ती' अॅप उघडा.'अर्जाची स्थिती' या पर्यायावर क्लिक करा.तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका.'सबमिट' वर क्लिक करा.
अर्ज भरण्यात किंवा इतर कोणत्याही अडचणीसाठी, 'महिला टोल फ्री हेल्पलाइन' वर संपर्क साधा.Credit: Twitter