"आपला 'छावा' आपल्या सोबत कायम आहे. मला कम्माल अभिमान आहे की मी ह्या सिनेमाचा भाग आहे." – संतोष जुवेकर

विकी कौशलची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य

ते आले तेच स्वप्नं घेऊन, ते आले तेच शौर्य घेऊन, ते आले तोच बाणा घेऊन." – विकी कौशल

माझ्या राजाची शिवशाही लढवैई घेऊन, ते आले तोच हिंदवी स्वराज्याचा ध्यास घेऊन.

विकी कौशलच्या जबरदस्त अभिनयाने सजलेला 'छावा'च्या टीझरने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

"त्या माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा  जय भवानी, जय शिवराय!"