विवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….

विवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….

बॉलिवुडमधील अश्या अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलीवुड अभिनेते सोडून क्रिकेट जगतातील क्रिकेटपटू सोबत लग्न केले आहे. क्रिकेटपटू चे प्रेमात पडून त्यांचेसोबत लग्न करणाऱ्या अश्या जोड्या नेहमीच चर्चेत रहात आहे. काही अभिनेत्री अश्या पण आहेत की लग्न होऊन देखील क्रिकेटपटू च्या प्रेमात वेड्या झाल्या आहे.

क्रिकेट वर्ल्ड आणि फिल्म इंडस्ट्री त्यांच्या सौंदर्याबद्दल बर्‍याचदा चर्चेत असते हे आपणा सर्वांना ठाऊकच आहे. आज आपण बॉलिवुडमधील अश्याच एका अभिनेत्री बद्धल बोलणार आहोत जिचे लग्न होऊन देखील तीला क्रिकेटपटू युवराज सिंग ला डेट वर घेऊन जायचे आहे. माहितीनुसार एका मुलाखती मधून ही त्या अभिनेत्रीची ईच्छा सर्वांचे समोर आलेली. तीचे क्रिकेट जगतातील युवराज सिंह बरोबर डेट वर जाण्याची इच्छा तीने त्यावेळी स्पष्टपणे बोलून दाखवली.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती दुसरी कोणी नसुन तीचे नाव आहे प्रियंका चोप्रा. प्रियंका चोप्राने बॉलिवूड चित्रपटांसोबतच हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. प्रियंका चोप्रा ही एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. दिसायला सुंदर असलेली ही अभिनेत्री आता विवाहित असून देखील युवराज सोबत डेट वर जाण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

तिच्या सौंदर्यला बघून देश- विदेशात देखील तिच्याबद्दल सतत चर्चा चालत आहेत. प्रियंका चोप्रा हीचा जन्म झारखंडमधील जमशेदपूर येथे 18 जून 1982 रोजी झाला होता. तीचे सध्याचे वय 38 वर्षे आहे. विदेशी पुरुष निक सोबत लग्न करून ती आज सुखी जीवन जगत आहे. निक सोबत देखील प्रियांका नेहमीच चर्चेत असते.

एका मुलाखती दरम्यान प्रियंका चोप्राला विचारले होते की, तिला कोणाबरोबर डेटला जायचे आहे, तेव्हा तीने युवराज सिंग असे नाव घेत होते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज म्हणून ओळखले जाणारे युवराज सोबत मला डेटला जायला आवडेल असे ती तेव्हा स्पष्टपणे बोलली होती. विशेष म्हणजे हे बोलली तेव्हा तीचे लग्न देखील झालेले होते. प्रियंका चोप्रा विवाहित आहे आणि प्रियांका चोप्राने वर्ष आणि 2018 मध्ये अमेरिकन अभिनेता निक जोनासशी लग्न केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग आपल्या निर्भय फलंदाजीसाठी ओळखला जातो. २०-२० विश्वचषकात युवराजसिंगच्या सहा चेंडूंमध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रमही आहे. 2007 साली त्याने हा पराक्रम केला होता. युवराज सिंग यांचा जन्म 12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगड येथे झाला आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *