अविश्वसनीय! एकाच वयाचे असणारे अभिनेते दिसतात इतके वेगळे

अविश्वसनीय! एकाच वयाचे असणारे अभिनेते दिसतात इतके वेगळे

सेलेब्रिटी म्हटलं की ते सर्वात जास्त लक्ष देतात ते आपल्या दिसण्यावर. आपलं वय कमी दिसावं याचा प्रयत्न ते सतत करत असतात. पण याला काही कलाकार अपवाद आहे. त्यांचे देखील इंडस्ट्रीमध्ये नाव आहे. पण जर का आपण त्यांची तुलना इतर कलाकारांशी केली तर त्यांच्या वयात खूप मोठा फरक आपल्या दिसतो. बघा त्यांचे फोटो

सनी देओल- आलोकनाथ (वय 63 वर्षे)
सनी देओल आणि अलोकनाथ यांचे वय अगदी सेम आहे पण यांच्या किती फरक दिसतो ते बघताच आपल्या लक्षात येते.

मिलिंद सोमण- सलमान खान (वय 54 वर्षे)  

राम कपूर- फरहान अख्तर (वय 46 वर्षे)  

हृतिक रोशन-नवाजुद्दिन सिद्दिकी (वय 46 वर्षे)  

गजराज राव-आर. माधवन (वय 49 वर्षे)  

अक्षय कुमार-दिलीप जोशी (वय 53 वर्षे)

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *