ज्याला आपण समजत होतो छो-टा मोठा स्टा-र, तो तर नि-घाला राजकुमार यांचा मुलगा, पहा फोटो.

ज्याला आपण समजत होतो छो-टा मोठा स्टा-र, तो तर नि-घाला राजकुमार यांचा मुलगा, पहा फोटो.

चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या प-रिश्र-म आणि चि-काटीच्या जोरावर, अशी मोठी जागा मिळविली जी जागा प्रत्येकाला प्राप्त करायची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या प्रेमात मुली वे-ड्यासारख्या भ-टकत असत. त्याची एक झ-लक मिळवण्यासाठी या मुली आपले प्रा-ण सोडण्यास तयार होत्या. होय, आम्ही अभिनेता राज कुमारविषयी बोलत आहोत.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजकुमार यांचा एटीट्यूड हा त्यांच्या अभिनयाने दिसून येत होता. मग, त्यांची बोलण्याची शैली, चालण्याची शैली असली तरीही प्रत्येक बाबतीत ते इतर कलाकारांपेक्षा वेगळे दिसत असत. राजकुमार यांना १९७३ साली अमिताभ बच्चन यांच्या जं-जीर या सुपरहि-ट चित्रपटाची आधी ऑ-फर करण्यात आली होती. राजकुमार यांनाही या चित्रपटाची क-हाणी आवडली आणि त्यांनी चित्रपट करण्यास सहमती दर्शविली. पण राजकुमाराने फक्त एका छोट्याशा गोष्टीमुळे चक्क पूर्ण चित्रपट करण्यास नकार दिला असे म्हणतात.

जानी, हम राजकुमार है हम किसी के सामने नही झुका करते  याचा प्रत्यय त्यांनी शेवटपर्यंत दिला. आपली शान कधीच तुकवू दिली नाही. राज कुमार यांची चित्रपटात एंट्री त्रिमूर्तींच्या मानाने थोडी उशिराच झाली. पदवी घेतल्यानंतर मुंबईला आलेले राजकुमार हे माहिम पो-लि-स ठा-ण्यात इनिसपेक्टर होते.

राजकुमार यांचा चालण्या-बोलण्याचा ह-टके अंदाज पाहून त्यांना त्यांच्या हाताखाली असलेला पो-लि-8स शिपाई एकदा त्यांना म्हणाला सर, तुम्ही चित्रपटातल्या ना-यकापेक्षा कुठेही कमी दिसत नाही चित्रपटात जर तुम्ही हिरो बनलेत ना, तर लाखोंच्या दिलांवर अधिराज्य गा-जवाल.

शिपायाचे हे वाक्य राजकुमार यांच्या डोक्यात भि-नले होते. राजकुमार हे मुंबईतल्या ज्या माहिम पोलिस ठाण्यात कार्यरत होते, तेथे चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांची चहलपहल असायची. एकदा पो-लि-स ठा-ण्यात चित्रपट निर्माते बलदेव दुबे कामानिमित्त आले असता राजकुमार यांच्या सं-वादशैलीने ते प्रभावित झाले.

आपल्या प्रत्येक चित्रपटात सर्वोत्कृष्ट संवाद बोलणारे राजकुमार तुम्हाला सर्वाना आठवतील. जानी हा त्याचा आवडता शब्द. हा असा संवाद आहे जो आजही प्रत्येकाच्या जि-भेवर दिसतो. बरं आज आपण त्यांचा मुलगा पुरू राजकुमार यांच्याबद्दल बोलणार आहोत.

पुरु राज कुमार हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने काही बॉलिवूड चित्र-पटांमध्ये काम केले. तो दिग्गज अभिनेते राज कुमारचा यांचा मुलगा आहे. पुरु राज कुमार यांचा जन्म ३० मार्च १९७० रोजी झाला. तो राज कुमार आणि गायत्री यांचा मुलगा आहे. तो गे-ट्सबर्ग म-हाविद्यालयाचा विद्यार्थी होता जिथे त्याने अ-र्थशास्त्र, मा-नसशास्त्र आणि रंगमंच क्षेत्रात काम केले.

वर्ष १९९६ मध्ये रिलीज झालेला पुरु राजा कुमार यांचा पहिला चित्रपट बाल ‘ब्र-म्हचारी’ होता. या चित्रपटात करिश्मा कपूर ही त्याची स-हकलाकार होती. चार वर्षानंतर त्याने मध्ये हमारा दिल आपके पास है मध्ये अभिनय केला जिथे त्याने न-कारात्मक भू-मिकेत काम केले. त्याचा मिशन का-श्मीर हा चित्रपट देखील २००० मध्ये रिलीज झाला.

त्याचे तीन चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाले. ख-तरों के खिलाडी उलझान आणि अर्जुन देवा हे चित्रपट होते २००२ मध्ये त्याचे चार चित्रपट प्रदर्शित झाले. हे चित्रपट होते भारत भाग्य विधाता अं-त का जवाब प-त्थर आणि दुष्मणी . २००३ मध्ये त्याने एलओसी का-रगिलमध्ये भूमिका केली.

बॉक्स ऑफिसवर अनेक फ्लॉ-प आणि आपत्ती चि-त्रपटानंतर पुरु राज कुमारला बॉलिवूडमध्ये मजबूत स्थान मिळवता आले नाही. ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा मुलगा पुरु राजकुमार याला त्यांनी बा-ल ब्रह्म-चारी या चित्रपटाद्वारे हिरो बनविले, पण हा चित्रपटही बॉक्स ऑफीसवर कोसळला होता.

९० च्या मध्यास मिथुन चक्रवर्तीला घेऊन त्यांनी जो द-लाल हा चित्रपट बनविला त्यास मात्र बऱ्यापैकी यश मिळाले होते. इंडियन मोशन पिक्चर्स डायरेक्टर्स असोसिएशनने मेहरा यांना २००६ मध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *