वयाच्या 15 व्या वर्षीच बो ल्ड सीन देऊन प्रसिद्ध झाली होती ‘ही’ अभिनेत्री, पण त्यानंतर पडले इतके म हागात की पाहून तुम्हीही व्हाल थक्क…

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचा वाढदिवस 1 नोव्हेंबरला आहे. अगदी ल हान वयातच पद्मिनीने तिच्या अभिनयाची प्रेक्षकांना खात्री पटवून दिली होती. वयाच्या 15 व्या वर्षी तिला ‘इंसाफ का तराजू’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर कडून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
पद्मिनी कोल्हापुरेने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरूवात केली होती. मुख्य अभिनेत्री म्हणून पद्मिनीचा पहिला चित्रपट होता इंसाफ का तराजू. पद्मिनी ही 80 च्या दशकात टॉप अभिनेत्री ठरली. पद्मिनी ही राज कपूरची आवडती अभिनेत्री मानली जात होती. हेच कारण होते जेव्हा जेव्हा तो प्रेम रोग हा चित्रपट बनवित होता तेव्हा त्याने पद्मिनीला मनोरमाच्या भूमिकेची ऑफर दिली होती.
हा चित्रपट अजूनही पद्मिनी कोल्हापुरे यांच्या करीयर मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. पद्मिनीने तिच्या चित्रपट प्रवासाची सुरुवात सत्यम शिवम सुंदरम या छोट्या भूमिकेतून केली होती.
या व्यतिरिक्त तिने बऱ्याच चित्रपटात बाल-कलाकार म्हणून काम केले आहे. ज्यामध्ये साजन बीना ससुराल आणि थोड़ी सी बेवफाई यासारख्या चित्रपटाच्या नावांचा समावेश आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी पद्मिनी ही एक सिंगर होती. लहानपणापासूनच ती आपल्या बहिणीबरोबर भजन मध्ये गायची. तिने यादो की बारात या चित्रपटातही गाणे गायले होते.
पण तुम्हाला माहिती आहे काय की पद्मिनीला तिच्या बालपणात एक ए*डल्ट स्टा*र म्हणून लेबल केले गेले होते. त्याचे कारण काही चित्रपटांमधील तिचे खूपच बो*ल्ड दृश्य होते. पद्मिनी कोणत्याही प्रकारची भूमिका टाळत नव्हती.
१९८० मध्ये चित्रपट गहराई रिलीज झाल्यानंतर पद्मिनीचे नाव पुन्हा एकदा वा-दाच्या भो-वऱ्यात सापडले. चित्रपटात तिचा एक न्यू*ड सीन होता. अशा प्रकारच्या रोल करणे हे त्या काळातली मोठी गोष्ट होती.
इंसाफ का तराजू या चित्रपटात पद्मिनीने बला*त्का*राचा एक मोठा सी-न केला होता. या चित्रपटामध्ये पद्मिनीबरोबरच झीनत अमान आणि राज बब्बर देखील होते. चित्रपटात पद्मिनीला एका अ-ल्पव-यीन मुलीची भूमिका मिळाली.
तिने सुमारे 7-8 मिनिटांवरील बला*त्का*राचा सीन केला. बला*त्का*राच्या अशा मोठ्या सी-नमुळे बरेच वाद झाले आणि पद्मिनीच्या प्र-तिमेवरही याचा परिणाम झाला जरी दोन्ही चित्रपट सुपरहि*ट झाले होते.
लोकांचे पद्मिनी कोल्हापुरे बद्दलचे मत बदलत होते. ज्या अभिनेत्री आपल्या अभिनयाने लोकांना वे-ड लावत होती, लोकांनी तिला ए*डल्ट स्टा-रची उपाधी द्यायला सुरवात केली होती. हे पद्मिनीला समजताच तिने बो*ल्ड आणि बला*त्का*राचे सीन पुढे कधी केले नाहीत.
तिने ग्लॅ-मरस, सोशीत, वात्स-ल्यासोबत विविध प्रकारच्या भूमिका जि-वंत केल्या आहेत. तिने एक सारखाच अभिनय कधी केला नाही. सतत चौकट मोडून वेगळ्या भूमिका केल्या. पद्मिनी कोल्हापुरे आणखी एकदा काहीतरी असे केले ज्यामुळे ती बराच वेळ चर्चेत राहिली. खरे तर 1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत दौर्यावर आला होता. यावेळी तो एका चित्रपटाचे शू*टिंग पाहण्यासाठी आला होता.पद्मिनीला जेव्हा हे कळले तेव्हा ती त्याला भेटायला धावली.
प्रिन्सची काहीच पर्वा नसतानाही त्याच्याभोवती कडेकोट बं-दोबस्त असला तरी पद्मिनीने त्याच्या गालावर चुं-बन घेतले. यानंतर हे प्रकरण बरेच दिवस जगभर चर्चेचा विषय राहिले होते. त्यावेळी पद्मिनी अहिस्ता-अहिस्ता चित्रपटाचे शू*टिंग करत होती.