आ त्म ह त्येचे दोन दिवस आधीच सुशांत चे बहिणीसोबत व्हाट्सअँप वर झाले होते बोलणं, चॅटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल…

आ त्म ह त्येचे दोन दिवस आधीच सुशांत चे बहिणीसोबत व्हाट्सअँप वर झाले होते बोलणं, चॅटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल…

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या नि-धनाला आता 1 महिन्याहून अधिक काळ झाला आहे. त्याच वेळी, त्याच्या मृ*त्यूच्या धक्क्यातून त्याचे चाहते किंवा जवळचे कुटुंब किंवा कुटुंबातील कोणीही अजुन सावरले नाही. एकीकडे सोशल मीडियावर सुशांतच्या मृ*त्यूनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीची चर्चा तीव्र झाली आहे.

दुसरीकडे सुशांतसिंग राजपूत यांचे कुटुंब अद्यापही या दुःखातून बाहेर आलेले नाही. सुशांतची बहीण श्वेतासिंग कीर्ती यांनी 10 जून रोजी तिच्या भावाशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट एक पोस्ट द्वारे तिला किती त्रा स सहन करावा लागतो याविषयी शेअर केला आहे.

श्वेताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भाऊ सुशांतच्या जाण्याचं दु:ख दोन पार्ट मध्ये शेअर केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून तीने आपल्या भावाच्या जन्मापासून शाळा आणि बॉलिवूडपर्यंतच्या प्रवासाची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. श्वेताने शेअर केलेला दुसरा पार्ट खूपच भावनिक आहे, या पोस्टमध्ये तिने 10 जून रोजी आपल्या भावासोबतचे संभाषण शेअर केले होते.

सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली आहे. केके सिंग यांनी सुमारे पाच पानांची तक्रारी अर्ज करून गुन्हा दाखल केला आहे. या अर्जात त्याने रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आ*रोप केले आहेत. सुशांतची बहीण मृ*त्यू*च्या दोन दिवस आधीपर्यंत त्याच्या संपर्कात होती असेही त्याने सांगितले आहे.

त्यांनी सांगितले की, “8 आणि 9 जून रोजी मध्यरात्री सुशांत सिंगच्या तात्पुरत्या सचिव दिशाने आ*त्म*ह*त्या केली, रिया यांनी तीची तात्पुरती नियुक्ती केली होती. ज्यानंतर मीडिया वर चर्चा सुरू होऊ लागली आणि माझा मुलगा घाबरू लागला. यानंतर माझ्या मुलाने रियाशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण रियाने माझ्या मुलाचा फोन नंबर ब्लॉक केला होता. म्हणूनच त्यांच्यात बोलणे होऊ शकले नाही.

तो पुढे म्हणाला, “माझा मुलगा आत घाबरला होता की कदाचित रिया त्याला या आ*त्म*ह*त्येत अडकाऊ नये.” यानंतर माझी मुलगी सुशांतकडे गेली आणि तीन-चार दिवस त्याच्याबरोबर राहिली. कारण माझ्या मुलीची मुले लहान आहेत तिला परत तिच्या घरी जावे लागले. दोन दिवसांनंतर, 14 जून रोजी सुशांतने आ*त्म*ह*त्या केली.

View this post on Instagram

Part 2: I was completely shocked and as well as happy to see him and asked him how he got there, because his building was at-least half a kilometer away. He told me that he was feeling alone and anxious and wanted to be with me. I pondered for while thinking how adventurous and courageous he was to escape his building with a watchman and then walking half a kilometer and entering my building right under a watchman’s nose and finally finding my class and me. I found his explanation of running away from his building pretty viable as I knew that feeling, When I was dropped off at the school for the first time, I kept crying and asking Dad not to leave me, “Please don’t leave me here alone” that feeling… initial anxiety to be separated from family members and be somewhere where you don’t know anybody. And as a 5 year old protective big sister, I assured him that he can be with me. First, I tried to hide him in between me and my friend, but somehow my class-teacher noticed him while taking attendance. I was myself a little scared, but to protect my little brother, I stood up and told her that he is not feeling well and asked if he could stay with us until dismissal. To my amazement, the teacher agreed and we were so happy, but little after 2 periods as the social norm will have it, he was sent back to his building but by that time we have had so much fun that all of his anxiety were gone. Fast forward in 2007, I remember the day when I got married and as I was leaving, Bhai hugged me tight and we cried a lot. Physically we won’t stay together anymore, we won’t get to see each other that often anymore as I was moving to USA. Both of us got too busy with our lives. Bhai got into Bollywood and kept making us all proud with his accomplishments but I remained protective about him. I would often ask him to come and visit me in the US so that we can relive our childhood once again away from all the noise. I only wish I could have protected him from everything….I still wish I will wake up to see my Bhai… just right next to me and will realize this whole episode was just a nightmare and nothing more. #BhaikikahaniBehankizabani #Downthememorylane #LuvuBhai

A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on

मोठ्या बहिणीशी देखील चॅटिंग द्वारे गप्पां केल्या होत्या

सुशांत आ*त्म*ह*त्येच्या काही दिवस आधीपर्यंत आपल्या बहिणींशी सतत संपर्कात होता. सुशांतची मोठी बहीण श्वेतासिंग कीर्तीने त्याच्या मृ*त्यूच्या चार दिवस आधी झालेल्या सुशांत सिंगसोबत तिच्या गप्पांचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. या चॅटमध्ये श्वेता किर्तीला स्वतःकडे बोलावताना दिसत आहे आणि सुशांत असेही सांगत आहे की त्याला तिला भेटल्यासारखे वाटते.

9 जून रोजी सुशांतच्या बहिणीने त्याला निरोप दिला, माझे बाबू कसे आहेत, माझे तुझ्यावर प्रेम आहे, इकडे माझ्याकडे ये, राणी दी तूच इकडे ये, अशी त्यांची चॅटिंग देखील झालेली आहे. “10 जून रोजी सुशांतने पहाटे सुमारे 4:45 वाजता उत्तर दिले आणि लिहिले,” माझे खूप मन करत आहे. “, असे प्रतीउत्तर म्हणून श्वेताने एका संदेशात सांगितले की तिच्याकडे निघुन ये.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *