सुशांतच्या आ त्म ह त्या प्रकरणी पोलिसांच्या हाती लागली ‘ही’ महत्त्वाची माहिती, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत थेट कनेक्शन ! जाणून घ्या

सुशांतच्या आ त्म ह त्या प्रकरणी पोलिसांच्या हाती लागली ‘ही’ महत्त्वाची माहिती, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत थेट कनेक्शन ! जाणून घ्या

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्येला एक महिना झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आ*त्म*ह*त्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे.

आता राजकीय लोकही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करताना दिसत आहेत. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या प्रकरणी पत्र लिहिलं आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिनंही सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

रियानं तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना टॅग करत पोस्ट शेअर केली होती आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सुशांतच्या आ*त्म*ह*त्येप्रकरणी आता पोलिसांना नवी माहिती मिळाली आहे. याचा थेट संबंध रियाशी आहे. ही एक महत्त्वाची माहिती आहे.

पोलिसांना आता सुशांतचे बँक डिटेल्स मिळाले आहेत. गेल्या 11 महिन्यांच्या डिटेल्सनुसार सुशांतची गर्लफ्रेंड रियानं सुशांतच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून शॉपिंग केली आहे. इतकंच नाही तर गेल्या वर्षीच्या युरोप टूरचा खर्चही सुशांतच्याच बँक खात्यातून झाल्याचं समोर आलं आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांची ही महत्त्वाची माहिती आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात जवळपास 35 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा, सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी.

बॉलिवूड डायरेक्टर संजय लीली भन्साळी, यश राज फिल्म्स कास्टींग डायरेक्टर शानू शर्मा यांच्यासह इतरांचा समावेश आहे. गेल्याच आठवड्यात पोलिसांनी रेश्मा शेट्टीचीही चौकशी केली. रेश्मा सलमानची खानची एक्स मॅनेजर राहिली आहे. यानंतर असं बोललं जात होतं की, पोलीस आता सलमान खानची चौकशी करणार आहे. परंतु आता अशी माहिती आहे की, पोलीस या प्रकरणी सलमानची कोणतीही चौकशी करणार नाही.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *