बॉलीवूडमनोरंजन

सनी लिओनीने केला बॉलिवूडमधील इंटिमेट सीनच्या शूटिंगबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली 50 लोक….

सनी लिओनी आपल्या हॉट आणि बोल्ड अंदासाठी ओळखली जाते. नुकताच सनीने खुलासा केला की जेव्हा ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स शूट करते वेळी ती अन्कफर्टेबल असायची.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान सनी म्हणाली, बॉलिवूडमध्ये जेव्हा इंटिमेट सीन्स शूट केले जातात तेव्हा तुमच्या आजूबाजूला जवळपास 50 ते 100 लोक असतात. जे काही करत नाही फक्त चाह पित तुम्हाला घुरत असतात.

सनी सलमान खान आणि शाहरुख खानबाबत बोलताना म्हणाली, शाहरुखची पर्सनालिटी खूप चॉर्मिंग आहे तर सलमानच्या दिलदार स्वभाव बघून त्याचा आदर ती करते. काही दिवसांपूर्वी सनी भारतातून अमेरिकेत गेली आहे. याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियावर दिली.

सनी लिओनी एक पॉर्नस्टार म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली. ‘जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. ‘बिग बॉसच्या ५ व्या’ सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close