नागपुरात चिमुरड्याला मारहाण करण्याऱ्या ‘त्या’ नि’र्दयी मातेला मनसेच्या महिलांनी मनसे स्टाईलने शिकवला चांगलाच धडा, पहा विडिओ..

नागपुरात चिमुरड्याला मारहाण करण्याऱ्या ‘त्या’ नि’र्दयी मातेला मनसेच्या महिलांनी मनसे स्टाईलने शिकवला चांगलाच धडा, पहा विडिओ..

काही वर्षांपूर्वी आपण टिव्ही मध्ये एक व्हिडिओ पाहिला असेल या व्हिडिओमध्ये एक नि’र्दयी माता आपल्या चि’मुर’ड्या एक वर्षाच्या मुलाला बेद म मा रहाण करत आहे. त्यानंतर हा व्हि’डिओ खूप मोठ्या प्रमाणात वा’यरल होतो आणि काही सा’माजिक संस्था व पो’लिस या महिलेपर्यंत जाऊन पोहोचतात. तिला याबाबत विचारल्या नंतर त्यावेळी असे समोर येते की हि महि’ला म’नोरु’ग्ण आहे.

त्यामुळे ती असे कृ’त्य करते. त्याचप्रमाणे पाळणा घरांमध्ये देखील एक महिला एका मु’लाला बेद’म मा रहा’ण करत असतानाचा व्हि’डिओ काही महिन्यापूर्वी व्हा’यरल झाला होता. हा मुलगा या महिलेकडे जेवण देण्यासाठी मागणी करत होता. त्यामुळे पाळणाघरातील या महिलेने या मुलाला बे’दम मा रहा’ण केली होती. त्यानंतर या महिलेवर देखील का’रवा’ई करण्यात आली होती.

समाजामध्ये अशा घट’ना या अनेकदा घड’त असतात. अनेक नि’र्दयी माता आपल्या मुलांना बे’दम मा’रहा’ण करत असतात. लहान जी’व असताना त्याला मा’रहा’ण केल्यावर काय वाटत असेल, याचा देखील या महिला विचार करताना दिसत नाहीत. मात्र, अनेकदा कौटुंबिक वा’दातून देखील अशा घ’टना घ’डताना दिसत असतात.

आपल्या मुलांना जर लहानपणी असे मोठे आ’घात केले तर त्यांच्यावर तरुण वयात फार वि’परीत प’रिणाम होतो. आणि ते देखील आपल्या पालकांबद्दल चांगला विचार करू शकणार नाहीत. त्यामुळे लहान वयातच मुलांना प्रेम दिले पाहिजे, असेच अनेक बालरोगतज्ञ देखील सांगत असतात. मा’नसि’क उपचार करणारे लोक देखील हेच सांगत असतात.

आज आम्ही आपल्याला एक अशीच घट’ना सांगणार आहोत. ही घट’ना नागपूर मध्ये घड’लेली आहे. नागपूर मधील या घ’टनेचा व्हि’डीओ नुकताच व्हाय’रल झाला आहे. या व्हि’डिओमध्ये एक महिला आपल्या मुलाला बे’द’म मा’रहा’ण करताना दिसत आहे. या घ’टनेचा व्हिडीओ नागरिकांनी शूट केला होता. त्यानंतर तो व्हाय’राल झाला.

तसेच आपल्या मुलाला ही महिला पलंगावरून खाली आ’पटत असल्याचे देखील दिसत आहे. याबाबत मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या महिलेच्या थेट घरी धाव घेतली. त्यानंतर या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल धडा शिकवला. आणि तिला समजून सांगितले. तसेच या महिलेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत देखील केल्याचे सांगण्यात येते.

या प्रकाराबाबत खरी माहिती जेव्हा समोर आली. तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्या चकित झाल्या. या महिलेचा सासु सोबत वा’द झाला होता. त्यामुळे रा’गाच्या भरात या महिलेने आपल्या चिमुर ड्याला बे’द’म मा’रहा’ण केली होती आणि त्याला पलंगावरून खाली आपटले होते. त्यानंतर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी सासु आणि सुनेचे समुपदेशन केले होते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *