आपल्याच भावासोबत लग्न करू इच्छिते ‘ही’ मुलगी, म्हणाली मी आणि माझा भाऊ गेल्या सहा वर्षांपासून…..

आपल्याच भावासोबत लग्न करू इच्छिते ‘ही’ मुलगी, म्हणाली मी आणि माझा भाऊ गेल्या सहा वर्षांपासून…..

.

आपल्याला माहित आहे की भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला खूप पवित्र बंधन मानले जाते. यामुळे केवळ वधू आणि वरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य ही एकमेकांसोबत बांधले जातात. प्रत्येक मुला-मुलीचे आपल्या लग्नाबद्दल बरीच स्वप्ने असतात. प्रत्येक व्यक्तीला लग्नासाठी सर्वोत्कृष्ट जोडीदार हवा असतो जो त्याची आयुष्यभर काळजी घेईल आणि जो त्याच्या सुख दुः’खा मध्ये सोबत असेल.

अशा परिस्थितीत काही लोक ऑरेंज मॅरेजला तर काहीजण लव्ह मॅरेजला प्राधान्य देतात. तथापि, आपण असे म्हणतो की आपल्या जोड्या हया स्वर्गातच बनलेल्या असतात. पण आपण जर एखाद्या व्यक्तीच्या प्रे’मात पडलो तर त्याच्यासोबतच आपण आपले आयुष्य घालवण्याची स्वप्ने बघत असतो.

तसे लग्न हा आपल्या जीवनातील सर्वात क’ठीण विषय असतो. अशा प रिस्थि तीत आपल्या कुटुंबाच्या विरो’धात जाऊन आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करण्यापूर्वी आपल्याला अनेक अडचणींचा सा मना करावा लागतो.

पण अलीकडेच एका प्रेमात पडले’ल्या मुलीने असे काही केले की तिच्या घरातील सदस्यांनाही ध’क्का बसला. वास्तविक, हे संपूर्ण प्र’करण उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील आहे. जिथे एक मुलगा आणि मुलगी गेली सहा वर्षे शारी’रिक सं’बंध ठेवून होते, पण महत्त्वाचे म्हणजे हे दोघे दुसरे तिसरे कोण नसून ते एकमेकांचे लांबून बहीण भाऊ लागत होते.

आपल्याला कदाचित माहित असेल की इ’स्लाम धर्मात, नातेवाईकांच्या मुलांबरोबर लग्न करणे ही फार प्राचीन प’रंपरा आहे. आजचे तरुण या परंपरेला महत्त्व देताना दिसत आहेत आणि आपल्या स्वतःच्या भा’वंडांशी प्रेम सं’बंध जोडत आहेत.

जर आपण या मु’लीबद्दल बोलायचे झाले तर तिच्या म्हणण्यानुसार त्या मुलाने प्रथम तिच्या सोबत गोड बोलून आपल्या प्रेमात पाडले आणि नंतर लग्नाचे नाटक करून तिच्याशी अ’नैति’क सं’बंध बनवले. पण, जेव्हा त्या मुलीला त्या मुलाचे सत्य समजले तेव्हा तिच्या तळपायाची आ’ग म’स्तकात गेली आणि त्या मु’लीला कुठेतरी हे समजले की तिच्या सोबत इ’तक्या व’र्षांपासून सं-बंध असलेल्या मुलाचे लग्न कोठेतरी होणार आहे.

अशा परिस्थितीत तिने आपले नि’यंत्रण गमा’वले आणि धिं’गाणा घालण्यासाठी ती त्या मु’लाच्या घरी पोहोचली. या प्र’करणाची माहिती दोघांच्या कु’टुंबियांना समजताच त्यांनी त्या दोघांचे लग्न करण्यास नकार दिला आणि मग त्या मुलीने पो’लिसांचा दरवाजा ठोठावला आणि तिने न्या’यासाठी पो’लि’सांना विनवणी केली आहे.

माहितीनुसार, बिलारी पो’लिस ठाणे परिसरात राहणारा एक तरुण गेल्या 6 वर्षांपासून आपल्या मावस ब’हिणी सोबत राहत होता आणि लग्नाचा बहाणा करून तिला टाळत होता. पण आता त्या मुलाचे लग्न ठरल्याची पुष्टी अ’न्यत्र झाली आहे.

पण जेव्हा त्या मुलीला त्याच्या लग्नाविषयी कळले तेव्हा ती पोलि’सांसह त्या मु’लाच्या घरी आली आणि लग्न करण्याचा आग्रह धरू लागली आणि मग मुलाच्या कुटुंबीयांनी को’र्टात लग्न करून देण्याचे वचन देऊन त्या मुलीला तिच्या घरी परत पाठविले.

मग दुसर्‍याच दिवशी ही मुलगी मुरादाबाद को’र्टात पोहोचली तेव्हा तो मुलगा आणि त्याचे कुटुंब तेथे आढळले नाही म्हणून ती सं’तापून त्वरित त्या तरूणाच्या घरी पोहोचली आणि तिथले दृश्य पाहून स्तब्ध झाली. खरं तर तिच्या प्रियकराच्या लग्नाचा कार्यक्रम चालू होता आणि तेव्हा वर माला सुद्धा होणार होती.

हे सर्व पाहून त्या मु’लीने संपूर्ण गावात धिं’गाणा घालायला सुरुवात केली. त्यानंतर त्या गावात पंचायत बोलविण्यात आली. सद्यस्थितीत पंचायत कोणत्याही योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यास असमर्थ आहे आणि त्या मु’लीला सुद्धा तिला तिच्या घरातून हा’कलून देण्यात आले आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *