बॉलीवूड

वयाच्या पन्नाशीत तरूण दिसण्यासाठी श्रीदेवीने केल्या होत्या ‘या’ गोष्टी, एक चूक पडली होती महागात, आणि झाले….

कोरोनाची देश व जगभरात अजूनही दहशत कायम आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. कित्येक लोक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यात भारतात आता लॉकडाउननंतर अनलॉक 2 जाहीर केले आहे. यादरम्यान बॉलिवूडमधील कलाकारांचे बरेच जुने किस्से वाचायला मिळत आहेत. यादरम्यान श्रीदेवी यांच्या सर्जरीचा किस्सा व्हायरल होताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी वयाच्या पन्नाशीत इतकी सुंदर होती त्यामागचे कारण सर्जरी असल्याचे बोलले जात होते. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात होते की तिने इतक्या सर्जरी केल्या होत्या, ज्यामुळे तिला इन्फेक्शन झाले आणि तिचा मृत्यू झाला. श्रीदेवीने चिरतरूण दिसण्यासाठी नेहमी सर्जरी करत होत्या. तिने जवळपास 29 प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या. एक सर्जरी तिने मृत्यूच्या काही दिवस आधी केली होती.

एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले होते की, जेव्हा श्रीदेवीला सात वर्षांपूर्वी भेटले होते .त्यावेळी तिचे सौंदर्य पाहून थक्क झाले होते. इतक्या वयात वजन घटविले होते आणि चेहऱ्यावर एकही सुरकत्या नव्हत्या. या सर्व गोष्टीचे कारण होते कॉस्मेटिक सर्जरी.

श्रीदेवी आपल्या सौंदर्याबाबत खूप कॉन्शिअस होती. सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तिने बऱ्याच ट्रिटमेंट घेतल्या होत्या. इतकेच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने मुलगी जान्हवी व खुशीचीदेखील सर्जरी केली होती.

रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी ट्रिटमेंटसाठी नेहमी अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना येथे जात होती. तिच्या एका सर्जरीत बिघाड झाला होता ज्यात तिच्या ओठांचा आकार बदलला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या ‘डाएट पिल्स’चे सेवन करत होत्या.त्यामुळे जेवण कमी खात होत्या. २४ फेब्रुवारी, २०१८ साली श्रीदेवीचे निधन झाले. बोनी कपूर यांच्या भाच्याच्या दुबईला लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवीचा हॉटेलच्या बाथरुमधील बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close