सारा अली खान पण निघाली पक्की खिलाडी, चित्रपटात येण्यापूर्वी होते हे ‘4’ बॉयफ्रेंड, एक तर होता मंत्र्यांच्या मुलगा

सारा अली खान पण निघाली पक्की खिलाडी, चित्रपटात येण्यापूर्वी होते हे ‘4’ बॉयफ्रेंड, एक तर होता मंत्र्यांच्या मुलगा

बॉलीवुड मधील प्रसिद्ध अबिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आता बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री बनली आहे. तीने तीच्या दोन चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीचा एक मोठा ठसा उमटविला आहे. जेव्हा तीचा केदारनाथ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो चित्रपट इतका प्रसिद्ध होईल याची त्यांना कल्पनाही नव्हती.

साराचा पहिला चित्रपट केदारनाथ सुपरहिट ठरला होता. त्यानंतर तीच्या सिंबा या चित्रपटानेही चांगली कमाई केली आहे. तीचा तिसरा चित्रपट म्हणजेच ‘लव आज कल’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही.

सारा बॉलिवूडमध्ये तिच्या रंगीन मूडमुळे ओळखली जात आहे. थोडंसं काही झालं तरी ती तिच्या मुलाखतीदरम्यान प्रेक्षकांसमोर जे आहे ते अगदी बिनधास्तपणे उघडपणे सांगत असते. जेव्हा साराला काही प्रश्न विचारले गेले की तू आता प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहेत, तुला कोणाबरोबर तुम्हाला डेटला जायला आवडेल, तेव्हा तिने प्रतिउत्तर देताना कार्तिक आर्यनचे नाव घेतले.

विशेष म्हणजे तीचे वडील सैफ अली खान देखील तिथे उपस्थित होते. आणि वडीलांसमोर तीने न लाजता कार्तिक आर्यन चे नाव घेऊन प्रश्नाचे उत्तर दिले. याव्यतिरिक्त सारा अली खानने यापूर्वीही बर्‍याच मुलांना डेट केले आहे. आज आपण सारा अली खानचे त्या बॉयफ्रेंड बद्धल बोलणार आहोत.

1) वीर पहरीया : सारा अली खान या अभिनेत्रीने राजकारणातील प्रसिद्ध केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहरिया यांचेबरोबर डेट केले आहे. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी तीने वीर पहरियासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते.

बरेच दिवस दोघेही डेटवर जात असायचे. आणि सारा त्यांचे फोटो मीडिया द्वारे चाहत्यांपर्यंत पोहचवत असायची. परंतु त्यांचे हे प्रेम जास्त दिवस टिकले नाही. नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. जेव्हा साराचा वीरशी ब्रेकअप झाला तेव्हा तिने मीडियावर शेयर केलेले फोटो डिलीट केले.

2) ओरहान अवात्रमानी : सारा अली खानने ओरहान नावाच्या मुलाला देखील यापूर्वी डेट केले आहे. सारा आणि ओरहानची मैत्री खूप जुनी आहे. सारा ओरहानबरोबर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एकत्र शिक्षण घेत होती.

तेव्हापासूनच सारा आणि ओरहान यांची ओळख होती. एकदा सैफने त्याच्या घरी पार्टी आयोजित केली. ज्या पार्टीमध्ये ओरहान ने देखील हजेरी दिली होती. पार्टी मध्ये ओरहान सारासोबत अगदी जवळ दिसला होता.

3) ईशान खट्टर : सारा चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी इशान खट्टरबरोबर बर्‍याचदा बघायला मिळाली होती. ईशान हा बॉलीवुड अभिनेता शहीद कपूरचा भाऊ आहे. करण जोहर दिग्दर्शित चित्रपटातून लवकरच त्याला पदार्पण करण्याची इच्छा आहे.

4) हर्षवर्धन कपूर : हर्षवर्धन कपूर हा बॉलीवूडचा लखन म्हणजेच अनिल कपूर यांचा मुलगा आहे. एक वेळ अशी आली होती की त्यावेळी हर्षवर्धन कपूर हा सारा अली खानच्या अगदी जवळ आला होता. इतकेच नाही तर हर्षवर्धन कपूर साराला हर्ष बेबी म्हणून आवाज देत असे. त्यांचे नाते पाहून असे वाटत होते की लवकरच ते लग्न करतील.

पण त्यानंतर अचानक अशी बातमी आली की साराला चित्रपटांतून डेब्यू करायची ईच्छा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार साराचे इशानशी ब्रेकअप होण्याचे कारण साराची आई अमृता असल्याचे उघड झाले आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *