सलमान खानच्या ‘चार’ चित्रपटांना लाथ मारूनही…’ही’ अभिनेत्री आजही आहे ‘टॉप’ वर..सलमान तीच काहीच वाकड करू शकला नाही…

सलमान खानच्या ‘चार’ चित्रपटांना लाथ मारूनही…’ही’ अभिनेत्री आजही आहे ‘टॉप’ वर..सलमान तीच काहीच वाकड करू शकला नाही…

बॉलिवूडमध्ये अशी काही घराणी आहेत की, ज्यांचे ऐकल्याशिवाय अनेक निर्माते पुढे काही हालचाल करत नाहीत. आपण पाहिले असेल,।एका महिन्यापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने या जगाला रामराम केला. त्यानंतर या प्रकरणात अभिनेता सलमान खान याचे नाव समोर आले. सलमान खान याचे नाव समोर येण्याच याचे कारण म्हणजे सलमान खानची बॉलीवूडमधील मोठ्या प्रमाणावर चलती आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे सलमान खान याला सुशांत सिंह राजपूत याच्या जागी त्याच्या ओळखीच्या कलाकाराला घ्यायचे होते. करण जोहर एका चित्रपटाची निर्मिती करत होता. या चित्रपटात सलमानला त्याच्या ओळखीच्या अभिनेत्यांची वर्णी लावायची होती. मात्र, त्या जागी सुशांत सिंह राजपूत याची वर्णी लागली. त्यामुळे सलमान खान यांचे नाव चर्चेत आले.

बॉलिवूडमध्ये आज अशी काही घराणी आहेत की, त्यांचे ऐकल्याशिवाय पुढे काही होत नाही. यामुळे सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि इतर लोकांचा समावेश आहे. तसेच यशराज बॅनर हे देखील एक मोठे नाव आहे. तसेच बच्चन फॅमिली हीदेखील खूप मोठ्या प्रमाणात काम करते. त्यामुळे एखाद्या चित्रपटात सलमान खान असेल तर त्याच्या मर्जीप्रमाणे अभिनेत्रीची निवड होत असते.

असे आपण आजवर ऐकले असेल. तसेच सलमान खान हा अनेक निर्मात्यांना सांगत असतो की, या चित्रपटात ही अभिनेत्री घ्यायला पाहिजे. त्यानंतर त्याच अभिनेत्रीला चित्रपटात घेण्यात येते. मात्र, बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत की, ज्यांनी स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूत याचे नाव देखील होते.

तसेच यामध्ये मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे देखील नाव घ्यावे लागेल. त्यांना बॉलीवूडमध्ये कोणीही गॉडफादर नव्हता. तरीही त्यांनी बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला. त्यानंतर शाहरुख खान याचेही असेच आहे. शाहरुख खान याला देखील बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नव्हता. त्यानंतर त्याने आपला जम बसवला.

मात्र, त्याला चांगली साथ मिळाली. त्यामुळे तो बॉलीवूडमध्ये टिकू शकला. त्यानंतर आता तो एक ब्रँड झाला आहे. तसेच अक्षय कुमार याचेही असेच आहे. अक्षय कुमार याला देखील बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नव्हता. मात्र, टिंकल खन्नासोबत लग्न झाल्यानंतर त्याने आता बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे.

आता तो स्वतःची प्रोडक्शन हाऊस देखील चालवतो. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत की, तिने सलमान खानच्या चार चित्रपटांना नाकरून देखील आपले बॉलिवूडमधील स्थान कायम ठेवले आहे. तसेच ती सलमान खानची मैत्री न देखील आहे. तिने त्याच्यासोबतचे नाते कायम ठेवले आहे.

होय, आम्ही बोलत आहोत अभिनेत्री दीपिका पादुकोणबद्दल दीपिका पादुकोण हिने शाहरुख खानसोबत ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. काही वर्षांपूर्वी तिने रणवीर सिंग यांच्या सोबत लग्न केले आहे. आता ती चांगली सेट झाली आहे.

मात्र, सलमान खान याने नुकताच एक खुलासा केला आहे की, आपण अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला तब्बल चार चित्रपट दिले होते. मात्र, तिने एकही स्वीकारला नाही. विशेष म्हणजे, हे चित्रपट हिट झाले होते. या चित्रपटाचे नाव जय हो, सुलतान, बजरंगी भाईजान आणि किक होते. या चित्रपटात सलमान खान याला दीपिका पदुकोण हिला साईन करायचे होते.

मात्र, तिने चित्रपटाची कथा ऐकून नकार दिला होता. योगायोगाने हे चित्रपट हिट झाले. त्यानंतर दीपिका म्हणाली की, चित्रपट हिट झाले हे चांगले झाले. मात्र, मला चित्रपटाची कथा आवडली नव्हती. त्यामुळे मी हे चित्रपट स्वीकारले नाही. चित्रपट हिट झाला असला तरी मला त्याचा काहीही पश्चाताप नाही, असेही ती म्हणाली होती.

तसेच सलमान खान आणि दीपिका पदुकोण आजही तेवढे चांगले मित्र आहेत. चित्रपट स्वीकारले नाही म्हणून सलमान खान याचे तिच्यासोबत बिनसले आहे, असेही नाही. त्यामुळे दोघांचे नाते आजही चांगले कायम आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *