प्रियंका चोप्राची बहीण आहे तिच्यापेक्षा हॉट.. पहा तिचे ग्लॅमरस फोटो.. अनेक चित्रपटात केले आहे काम..

प्रियंका चोप्राची बहीण आहे तिच्यापेक्षा हॉट.. पहा तिचे ग्लॅमरस फोटो.. अनेक चित्रपटात केले आहे काम..

अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने अंदाज या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका होती. प्रियंकाने या चित्रपटात सर्व सीमा ओलांडल्या होत्या. तसेच तिने यात अनेक हॉट दृश्य देखील दिले होते. या चित्रपटात तिने दिलेला बिकिनी सीनची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटातील एकूणच भूमिकेबाबत तिची खूप चर्चा झाली होती.

यातील गाणी देखील खूप गाजली झाली होती. त्यानंतर अनेक चित्रपटातून प्रियांकाने भूमिका साकारल्या. 7 खून माफ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले होते. गेल्या वर्षी तिने पाश्चात्य गायक निक जोन्स याच्यासोबत लग्न केले आहे. त्यानंतर ती सातत्याने फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रियंका नीकपेक्षा दहा वर्षांनी तरी मोठी आहे.

प्रियंकाबाबत माहिती सांगण्याचे कारण म्हणजे नुकतीच तिची चुलत बहीण मीरा चोप्रा सध्या चर्चेत आली आहे. मीरा चोप्रा ही तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. सध्या ती एका ट्विट मुळे मुळे चर्चेत आली आहे. मीरा चोप्रा हिने अनेक तेलुगु आणि तामिळ चित्रपटात काम केले आहे. मीरा चोप्रा प्रियांका चोप्रा पेक्षा दिसायला अतिशय सुंदर आहे.

तिने अनेकदा आपले ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम वरून शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच तिचा जूनियर एनटीआर याच्यावरून वाद निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी मीरा चोप्रा हिने आपल्या चाहत्यांसाठी प्रश्न मांडण्याची सूचना केली. त्यानुसार अनेकांनी तिला प्रश्न विचारले. तिने देखील अनेकांना उत्तर दिले. मात्र, दाक्षिणात्य स्टार एनटीआरबाबत एका चाहत्याने प्रश्न विचारला.

त्यावर मीराने आपण त्याची चाहती नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिला वेश्या आणि पॉर्नस्टार म्हणून टाकले. तसेच तुझ्या घरच्यांना कोरोना होओ असे देखील म्हटले. त्यानंतर मीरा अतिशय संतापली आणि थेट पोलिसात तक्रार केली. तसेच ज्युनिअर एनटीआर ला याबाबत जाब विचारला. मात्र, याबाबत त्याने काहीही सांगितले नाही. एकूणच हे प्रकरण अतिशय तापले होते. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली.


प्रियंका पेक्षा मीरा आहे हॉट..

प्रियंकाने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिची चुलत बहीण देखील मीरा चोप्रा चित्रपटात काम करते. काही हिंदी चित्रपटात तिने काम केले आहे. मात्र, तामीळ आणि तेलगू चित्रपटात तिचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. मीरा चोप्राने अनेक बोल्ड सीन दिले आहेत. फोटोशूटमध्ये देखील ती अग्रेसर असते. तिने अनेक हॉट फोटोसेशन केले आहेत.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *