नवाज शरीफच्या मुलीने केला ध क्कादायक आ रोप, म्हणाली माझ्या बाथरूम मध्ये कॅमेरा बसवला होता आणि त्यांनी माझे…

नवाज शरीफच्या मुलीने केला ध क्कादायक आ रोप, म्हणाली माझ्या बाथरूम मध्ये कॅमेरा बसवला होता आणि त्यांनी माझे…

पा-किस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज शरीफ यांनी पाकिस्तान सरकारवर गं-भीर आ-रोप केले आहेत. तिने नुकतीच एका मुलाखतीत सांगितले आहे की ती जे-ल मध्ये असताना जे-ल प्रशासनाने तिच्या खो-ली आणि बाथरूम मध्ये कॅमेरे लावले होते.

पा-किस्तान मुस्लिम लीग- नवाज चे उपाध्यक्ष आणि खासदार मरियम यांना गेल्या वर्षी चौधरी शुगर मिल्स प्रकरणी अ-टक करण्यात आली होती. मेरीयमने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आता पर्यंत या सरकारने मला दोनदा जे-ल मध्ये पाठविले आहे.

आणि तेथे एखाद्या म-हिलेबरोबर कसे वागावे याबद्दल मी जर बोलले तर प्रशासन आणि सरकारने त्यांचे खरे चेहरे दाखवू लागली. मरियम पुढे तिच्या मुलाखतीत म्हणाली- जर एखाद्या महिलेला खोलीत घु-सून तिच्या वडिलांच्या म्हणजे नवाज शरीफसमोर अ-टक केली जाते.

त्यानंतर तिच्यावर वैय-क्तिक रि-त्या ह-ल्ला केला जाऊ शकतो तर या देशात कोणतीही म-हिला सु-रक्षित नाही. जर एखाद्या माजी पंत-प्रधानांच्या मु-लीसोबत असे होऊ शकते तर सामान्य पा-किस्तानी महिलांचे काय? परंतु या सरकारने हे लक्षात ठेवले पाहिजे की पाकिस्तान किंवा जगातील इतर कोणत्याही देशातील महिला अजिबात कमकुवत नाहीत.

गेल्या वर्षी मनी लॉ-न्ड्रिंग प्रकरणात मरियमला ​​अ-टक करण्यात आली होती. तिने असा दावा केला की राष्ट्रीय ब्युरोने तिला का-यद्याचे उल्लंघन केल्यामुळे अ-टक केली नाही तर ही अ-टक ही पूर्णपणे इम्रान खान सरकारने केली होती.

आपणास माहिती आहे का नवाझ शरीफ यांचे सध्या लंडनमध्ये उ-पचार सुरू आहेत. तेथून त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अनेक राजकीय मोर्चाला सं-बोधित केले आहे. मरियमने आपल्या मुलाखतीत असेही म्हटले होते की घटनेनुसार ल-ष्कराशी बोलण्यास ती तयार आहे.

पण त्याआधीच त्यांना इम्रान खान सरकारचा राजीनामा हवा आहे.काही दिवसांपूर्वी पो-लिसांनी सकाळी कराची येथील एका हॉटेलमध्ये अचानक घुसून रूमचा दरवाजा तोडला आणि तिचा नवरा कॅ-प्टन सफदर अवानला ताब्यात घेतल्याचा आ-रोप मेरीयमने केला.

मात्र, लवकरच तिच्या पतीला जा-मीन मंजूर झाला. इम्रान खान हा पाकिस्तान लोकशाही चळवळ बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आ-रोप मरियम यांनी केला होता. मरियमने पुढे सांगितले की इम्रान खान याच्या सांगण्यावरूनच तिच्या जे-ल मधल्या खोलीत कॅमेरा बसवला गेला होता.

ती म्हणाली, माझ्या खोलीत कॅमेरा बसवला होता जेणेकरून मी दिवसभर काय करत आहे हे त्यांना बघता यावे, पण हे सरकार इतके निर्लज्ज असेल असे वाटले नव्हते त्यांनी माझ्या बाथरूम मध्ये देखील कॅमेरा बसवला होता. बाथरूममध्ये कॅमेरा बसवण्याचे हे कसले सु-रक्षेचे कारण होते.

यावरून लक्षात येते की पाकिस्तान मधील हे आताचे सरकार किती महिला वि-रोधी आहे, माझ्या सारख्या म-हिलेसोबत हे घडत असेल तर पाकिस्तान मधील एक सामान्य महिला किती सु-रक्षित आहे याचा अंदाज आपण घेवू शकता.

 

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *