कौतुकास्पद! जवळच्या लोकांनी पाठ फिरवली म्हणून हिंदू मित्राच्या अं’त्यसं’स्कारासाठी एकत्र आले मु’स्लिम बांधव..

कौतुकास्पद! जवळच्या लोकांनी पाठ फिरवली म्हणून हिंदू मित्राच्या अं’त्यसं’स्कारासाठी एकत्र आले मु’स्लिम बांधव..

को’रो’ना म’हामा’रीच्या या काळात जास्तीत जास्त लोक आपापला विचार करताना दिसत आहेत. मा’णूसकीला लाजवेल अशा घ’टना समोर येत आहेत. आपलेच लोक आपल्या लोकांपासून दूर पळत आहेत. मृ’त्युनंतर आपल्याच लोकांना खांदा देण्याचीही परवानगी प्रशासन देत नाहीये. अशा दु’र्दैवी परि’स्थितीत औरंगाबाद शहरातून मानवतेचा संदेश देणारी एक घ’टना समोर आली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, औरंगाबाद शहरात रमजानच्या दिवसात रोजा ठेवणारे मु’ल्सिम बां’धवांनी आपल्या हिं’दू मित्राच्या मुलाचा अं’त्यसंस्कार पूर्ण हिं’दू रितीरिवाजाप्रमाणे केला.

या घ’टनेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. खांद्यावर मृ’तदे’ह घेणारे दाढी, टोपी आणि रूमाल ठेवलेले हे चेहरे सिनेमातील सीन नाही. औरंगाबादमधील हे सत्य चित्र आहे. औरंगाबादच्या सिटी चौक सराफा भागात राहणारे दलाल हार्डी यांचा मुलगा सुबोध याची ही अं’त्ययात्रा आहे. कैलाश नगरच्या स्म’शानभू’मीत १५ वर्षीय सुबोधला अग्नि देण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया मु’स्लिम बां’धवांनी पुढाकार घेऊन केली.

सुबोध हा जन्मताच दिव्यां’ग होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर अनेक उपचार केले. पण ते मुलाला वा’चवू शकले नाहीत. सुबोधच्या मृ’त्यूची बातमी शेजारी राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना समजली तर त्यांनी सुबोधच्या अं’त्यसंस्का’राची पूर्ण व्यव’स्था केली. इतकेच नाही तर सर्व जबाबदारी त्यांनीच पार पाडली. पूर्ण हिं’दू रितीरिवाजाप्रमाणे सुबोधला स्म’शान’भूमीत घेऊन गेले आणि त्याच्यावर अं’त्यसं’स्कार केले.

भोपाळमध्ये मानवता धर्म बघायला मिळाला

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अशीच स्थिती आहे. येथील दानिश सिद्दीकी आणि सद्दाम कुरेशी सारखे तरूण को’रो’नाच्या भी’तीला मा’णू’स’कीच्या भावनेने मात दिली आहे. भोपाळमध्ये राहणारे दोन्ही मुस्लिम तरूण आपल्या जी’वाची पर्वा न करता को’रो’नाने म’रणा’ऱ्या हिं’दू लोकांच्या मृ’तदे’हांवर अंत्य’ सं’स्कार करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, दानिश आणि सद्दामने आतापर्यंत को’रो’नाने मृ’त्युमु’खी पडलेल्या ६० हिंदू लोकांवर अंत्य सं’स्कार केले आहेत. हे ते लोक आहेत ज्यांच्या घरचे लोक संक्रमणाच्या भी’तीने अं’त्य सं’स्कारला येत नाहीयेत किंवा को’रो’नाच्या नियमामुळे स्म’शानभू’मीत अंत्य सं’स्कार करण्यास पोहोचू शकत नाहीयेत.

दोघेही गेल्या काही दिवसापासून दिवसरात्र हे काम करत आहे. इतकंच काय तर रोजा ठेवला असूनही ते सकाळपासून हॉ’स्पिटल ते स्म’शान’भू’मीवर फेऱ्या मारत आहेत. ते जाती-धर्म न बघता अंत्य संस्कार करत आहेत. दानिश आणि सद्दाम यांनी हे दाखवून दिलं आहे की, माणूसकीपेक्षा मोठा कोणता धर्म नाही.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *