मास्क घातला नाही म्हणून पो’लिसा’ने विचारला जाब तर म’हिलेने दिली ‘कि’स’ करण्याची ध’मकी..पहा व्हिडिओ..

मास्क घातला नाही म्हणून पो’लिसा’ने विचारला जाब तर म’हिलेने दिली ‘कि’स’ करण्याची ध’मकी..पहा व्हिडिओ..

देशामध्ये सध्या को’रो’ना म’हामा’रीने खूप उ’च्छाद मांडला आहे. सरकार यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. मात्र, या मागणीवर नि’यंत्र’ण मिळवणे अ’शक्यप्रा’य होत आहे. दिवसेंदिवस अनेक घ’ट’ना घ’ड’ता’ना दिसत आहेत. देशात सर्वत्र ल’सीक’रण सुरू आहे. मात्र, अपेक्षित लससाठा राज्यांना उपलब्ध होत नाही.

त्यामुळे रा’ज्य विरुद्ध कें’द्र असा वा’द पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात को’ट्यव’धी ल’सींची मागणी असता केंद्र स’रकार काही लाख’च ल’स पुरवत असल्यामुळे रा’ज्य स’र’कार आणि कें’द्र स’रका’र यांच्यामध्ये देखील तू तू मै मै होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यालाच भरीस भर म्हणून नागरिक देखील बि’नधा’स्त बाहेर फिरत आहेत.

बाहेर फिरत असले तरी अनेक जण हे विना मा’स्क फिरत असतात. काहीजण मा’स्क लावतात. मात्र, त्यांचा मा’स्क हा ह’नुवटीवर असतो. त्यामुळे को’रो’नाचे हे लोक सुपर स’प्रेडर ठरत आहेत. अशा लोकांवर दं’डात्म’क कार’वाई करणे गरजेचे आहे. काही लोकांवर पो’ली’स कार’वाई देखील करतात. मात्र, काही जण हमरीतुमरीवर येतात.

अनेक जण कारमध्ये जात असतांना मा’स्क अजिबात लावत नाहीत. यामुळे पो’लिसां’चे त्यांच्यासोबत ख’टके उ’डाल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी पो’लिसां’नी नागरिकांना समजावून सांगितले आहे. काही ठिकाणी तर पो’लिसांव’र नाग’रिकांनी ह’ल्ले देखील केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक लोक सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत.

मात्र, तों’डावर मास न लावता चार ते पाच लोक एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात को’रो’ना वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दिल्लीमध्ये सध्या रोजच्या दिवसाला 20 ते 25 ह’जार रु’ग्ण सा’पडत आहेत. यामुळे दिल्लीकरांच्या काळजीमध्ये खूप मोठी भर प’डली आहे. स’रकार यासाठी काही उपाययोजना करत आहे.

मात्र, लोक काही केल्या ऐकत नाहीत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच लॉ’क डा’ऊन चा निर्णय घेतला आहे. 26 एप्रिलपर्यंत दिल्लीमध्ये लॉ’क डा’ऊन असणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी दिल्लीत नागरिक बे’फिकिर’पणाने फिरताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी एक घ’टना दिल्लीत घडली होती.

याचा व्हि’डिओ व्हा’यरल झाला आहे. एक महिला आणि तिचा पती कारमधून फिरत होते. पोलि’सांना या दोघांनीही मा’स्क घातला नसल्याचे दिसले. त्यामुळे पो’लिसां’नी त्यांना थांबवले आणि विचारणा केली की, आपण मा’स्क का नाही घातला. यावर कारमधून उतरून महिला आणि तिचा पती पोलि’सांसो’बत हु’ज्जत घालू लागले.

त्यानंतर प्र’करण हमरीतुमरीवर आले. त्यानंतर या महिलेने थेट पोलि’सांसोबत अ’रेरावीची भा’षा सुरू केली. तसेच पो’लिसां’ना ध’मका’वण्यास देखील सुरूवात केली. त्यानंतर ही महिला थेट म्हणाली की, माझ्या मनात आले तर मी माझ्या पतीला आता कि’स करेल. तिच्या या वक्तव्यानंतर पो’लिसां’ना काय बोलावे हेच सुचेना झाले होते.

या बाबतचा व्हिडि’ओ एका व्यक्तीने शूट केला होता. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हाय’रल झाला. तो देशभरात सध्या गाजत आहे. ही म’हिला पो’लिसां’सोबत खूप आरेरावी करताना व उद्धट पणाने बोलताना दिसत आहे. या घ’टनेनंतर महिलेवर अनेकांनी टी’कादेखील केली आहे. पोली’स आपले काम करत आहे, त्यांना सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, महिलेने मा’फी न मागता प’ळ का’ढला आणि दं’डही भरला नाही असे सांगण्यात येत आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *