पाळीव मांजरीमुळे अशा प्रकारे ‘प्रे’ग्नंन्ट’ झाली पत्नी, मांजरीने केला असा घोळ की पतीलाही फुटला घाम, कारण मांजरीने…

पाळीव मांजरीमुळे अशा प्रकारे ‘प्रे’ग्नंन्ट’ झाली पत्नी, मांजरीने केला असा घोळ की पतीलाही फुटला घाम, कारण मांजरीने…

आपल्या देशात ‘पेट लव्हर्स’ खुप प्रमाणात आढळून येतात. काही लोकांना मां’जर, कुत्रे, ससा, मासे पाळायला खूपच आवडतात. पेट्स पाळणे जणू काही लोकांची फॅशनच झाली आहे. खूपच कमी लोक असतील की त्यांना पाळीव प्राणी आवडत नाही. पाळीव प्राणी प्रत्येकालाच आवडायला पाहिजे.

कारण पाळीव प्राणी देखील या जमान्यात खुप फास्ट झाले आहेत. आपण इंटरनेट वर स्मार्ट पेट्स चे अनेक व्हा’यरल व्हिडिओ बघत असतो. पेटस च्या अनेक बातम्या देखील आपणास ऐकायला मिळतात. आणि आजच्या काळात अनेक बातम्या येतात ज्या मनाला हा’दरवून टाकतात.

अशा प’रिस्थितीत अलीकडेच आलेली बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल. होय, या प्रकरणात, मांजरीने एका जोडप्याला म्हणजे आपल्याच मालकांना खुप त्रास दिला आहे. या प्रकरणात एका युवकाने आपल्या मांजरीला त्याची पत्नी ग-र्भ’वती राहण्यास दो’षी ठरवले आहे.

तो म्हणतो की मांजरीने असा काही पराक्रम केला की यामुळे त्याची बायको ग’रोद’र राहिली आहे. त्या तरूणाने रेडिटवर याबद्दल त्याची संपूर्ण क’हाणी पोस्ट केली आहे. त्याच्या कहानीमध्ये त्या तरूणाने असे सांगितले आहे की, को’रो’ना संस’र्गाचा अंत होईपर्यंत मी व माझी पत्नीने मुले न होऊ देण्याचे ठरवले होते.

आम्ही आधीच एका मुलाचे आईवडील आहोत आणि माझी पत्नी प्री’क्लॅ’म्पसियामुळे त’णावग्र’स्त ग-रो’दरपणातून बरी झाली आहे. मी घरी एक मांजर पाळली आहे. जी नेहमीच घराचे ड्रॉवर आणि शेल्फ उघडत राहते. आणि त्यामधील सामानासोबत खेळत असते. ती सर्वत्र घरभर फिरते आणि घरात सर्व पसारा करत असते.

त्या युवकाने पुढे असे लिहिले आहे की, ‘आम्ही दोघे पती पत्नी मिळून unwanted pregancy पासून वाचण्यासाठी कं-डो’म वापरत होतो. कारण नेहमीच गो’ळ्या खाण्यामुळे माझी पत्नी आ’जारी पडत असते. आता एक विचित्र बाब म्हणजे कं’डो’म वापरल्यानंतरही माझी पत्नी ग’रो”द’र झाली.

जेव्हा मला समजले की माझी बायको ग-र्भ’वती राहिली आहे. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण जेव्हा मी या गोष्टीचा शोध घेतला तेव्हा मला कळले की यामागील कारण एक मांजर आहे.’ या बरोबरच त्या युवकांने पुढे सांगितले की, ‘एक दिवस मांजरीने ड्रॉवर मध्ये ठेवलेल्या क्यू-टि’प्सचा बॉक्स जमिनीवर पसरविला.

त्यातील काही कों’डो’म तीने तिच्या दातांच्या सहाय्याने खराब केले होते.’ तो तरुण पुढे म्हणाला, ‘मी खराब झालेल्या क्यू-टिप्स फेकून दिल्या. त्यानंतर ड्रॉवर मध्ये बंद असलेली कं’डो’म ची पाकिटे मी व्यवस्थित ठेवली. मी उर्वरित कं’डो’म चा वापर केला, परंतु काही आठवड्यांनंतर माझी पत्नी ग-र्भ’वती असल्याची लक्षणे जाणवली.

जेव्हा पत्नीची ग-र्भ’धारणा चाचणी केली तेव्हा ती ग-र्भ’वती असल्याचे समजले. आता या बरोबरच त्या व्यक्तीने पुढे असे लिहिले की, मी जाऊन ड्रॉवरमध्ये ठेवलेला कं’डो’म तपासला आणि पाहिले की कं’डो’ममध्ये मांजरीच्या दातांच्या खुणा आहेत.

तो कं’डो’म मांजरीने पंचर केला असे त्या युवकाने सांगितले. कं’डो’म पंचर झाल्यामुळे त्या युवाकाची पत्नी ग’रो’दर राहिली. शेवटी त्या युवकाने सांगितले की आता नवीन येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागतासाठी घरातील सर्वजण तयारी करत आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *