Live मॅच दरम्यान घडली एक लज्जास्पद घटना, महिले-सोबत ‘या’ व्यक्तीने केले अ’श्शील कृ’त्य, VIDEO कॅमेऱ्यात कै’द..

Live मॅच दरम्यान घडली एक लज्जास्पद घटना, महिले-सोबत ‘या’ व्यक्तीने केले अ’श्शील कृ’त्य, VIDEO कॅमेऱ्यात कै’द..

Viral

सध्याच्या इंटरनेटच्या दुनियेत रोज नवनवीन घ’टना, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. इंटरनेटवर रोज हजारो व्हि’डिओ अ’पलोड होतात. त्यामधून जगभरात कुठे काय चालू आहे, याबद्दलची आपल्याला माहिती देखील मिळते. कधी कधी काही घ’टना खूपच विचि’त्र असतात, काही विनोदी व्हिडीओज वा’यरल होतात.

काही व्हि’डिओ बघून आपण ह’ळह’ळ व्यक्त करतो तर काहींमुळे आपल्याला सं’ताप अना’वर होतो. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे, हे सत्य आहे. कारण, अमेरिकेत घ’डलेली घ’टना देखील देशाच्या कोणत्याही खेड्यात बसून आपण बघू शकतो. चालू घडामोडी, सुरु असलेल्यानवनवीन ट्रेंड याची माहिती आपल्याला घरबसल्या मिळते.

शहरापासून खेड्यांपर्यंत, नवीन ट्रेंड्सची, किंवा कुठं काय सुरु आहे याची माहिती सगळ्यांना मिळते. पण काही वर्षांपूर्वी, इंटरनेट बद्दल सर्वांना माहिती नव्हती. त्या काळात केवळ बातम्यांच्या माध्यमातून सर्वांना माहिती मिळत असे. मात्र काही वेगळ्या घटना तेव्हाही घडतच होत्या. आणि कदाचित तुम्हाला आ’श्चर्य वाटले कि, बर्‍याच घटना खेळाच्या ग्राउंडवर बघायला मिळत असे.

कोणताही खेळ बघायला गेल्यानंतर, काहीतरी वेगळे करून अनेक वेळा लोक कॅमेराचे लक्ष स्वतःकडे केंद्रित करत असत. आणि मग त्यातूनच सगळीकडे च’र्चेला उधाण येत होते. एखाद्या चाहात्याने खेळाडूला प्रपोज करणे किंवा आपले प्रेम व्यक्त करणे, हे सर्व कोणत्याही खेळाच्या ग्राउंड वरती अगदी साधारण आहे. मात्र काही वि’चित्र घट’ना देखील आपल्याला या ग्राउंडवर बघायला मिळतात.

सध्या भारत आणि इंग्लंड चा क्रिकेट टेस्ट सिरीज सुरू आहे. यामध्ये इंग्लिश चाहात्यांनी भारतीय खेळाडूंसोबत केलेल्या गै’रव्यवहाराची सगळीकडे चर्चा सुरू आहे. ग्राउंडमध्ये क्रिकेट पाहायला आलेल्या अनेक ब्रिटनच्या खेळप्रेमींनी भारतीय खेळाडूंसोबत गै’रव्यवहार केला, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे सगळीकडून रा’ग व्यक्त केला जात आहे.

त्यातच आता अजून एक घट’ना समोर आली आहे. एक व्हिडिओ सगळीकडेच तुफा’न व्हा’यरल होत आहे. ग्राउंड मध्ये बसलेल्या एका व्यक्तीने एका महि’लेसोबत अ’त्यंत दूर’व्यवहार केला, ज्यामुळे जगभरातून त्याच्यावर टी’का केली जात आहे. इंग्लंडमध्ये प्रत्येक वर्षी विटालैटी ब्लास्ट टी२० खेळला जातो. याच टूर्नामेंट मधला हा व्हिडीयो आता सर्वत्र व्हा’यरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मॅच सुरू असताना, एक महिला दर्शक संवाद साधण्यासाठी उठून उभी राहते. त्यावेळीच या व्यक्तीने तिच्यासोबत ही ला’जिरवा’णी गोष्ट केली. निळ्या रंगाचा ड्रेस घातलेली ही महिला उठून बोलत असताना, त्या व्यक्तीने तिच्या सोबतचा दु’र्व्यवहा’र केला. हा व्हि’डीओ कॅमेरात कै’द झाला, आणि आता सगळीकडे तुफा’न व्हा’यरल होत आहे.

भारत असेल किंवा इंग्लंड सगळीकडेच महिलांना अशा प्रकारच्या गै’व्यवहाराचा सा’मना करावा लागतो, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता इंटरनेटवरून केल्या जात आहेत. त्यामुळे या व्हिडिओवर सं’ताप व्यक्त केला जात आहे. मैदानावर घ’डलेली अशी घ’टना अति’शय ला’जीरवा’णी आणि सं’तापजन’क आहे. दरम्यान त्या व्यक्तीला चांगल्याच टी’केचा सामना करावा लागत आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *