लग्न जमण्यात अडथळा निर्माण होत असेल, तर करा ‘हे’ उपाय, लवकरच जमेल लग्न.

लग्न जमण्यात अडथळा निर्माण होत असेल, तर करा ‘हे’ उपाय, लवकरच जमेल लग्न.

अनेकदा असे घडते की जमलेले लग्न देखील तुटते. जर आपणास देखील अशीच काही समस्या येत असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे का घडत आहे. मानवाची प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्राशी निगडीत आहे. आणि लग्न जमवताना आपण जन्मकुंडलीसोबतच वास्तु देखील पाहतो, कारण असे म्हटले जाते की या सर्व गोष्टींचा लग्नाशी संबंध येत असतो. आपण या सर्व समस्यांपासून दूर राहिल्यास. या मार्गाचा अवलंब आपण करू शकतो.

चुकीच्या दिशेने झोपल्यामुळे लग्नासारख्या शुभ गोष्टींनाही अडथळा होतो. अशा परिस्थितीत ज्या मुलींना लग्न करण्यास अडचणी येत आहेत त्यांनी दक्षिण आणि पश्चिम दिशेला झोपू नये.

काळा रंग बर्‍याच मुलींचा फेव्हरेट रंग असतो. पण कुठेतरी त्यांची ही आवड लग्नासाठी हानिकारक ठरते. वास्तुशास्त्रानुसार काळा रंग विवाह सारख्या स्थिती मध्ये खूप मोठा अडथळा असतो. म्हणून, शक्यतो मुलींनी काळ्या रंगाचा धागा किंवा कपडे परिधान करू नये.

प्रत्येकाचे घर बीमवर उभे असते. परंतु कुमारी मुलींनी बीम असलेल्या ठिकाणी कधीही झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार अशा ठिकाणी झोपेमुळे वैवाहिक जीवनात बराच अडथळा निर्माण होतो.

आपण ज्या खोलीत झोपता त्या खोलीचा रंग आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करतो. खोलीचा रंग गडद नसावा. कारण गडद रंगाचा तुमच्या मनावरही वाईट परिणाम होतो. तसेच वास्तुनुसार हलका रंग शुभ मानला जातो. म्हणूनच, भिंतींवर चमकदार, पिवळा, गुलाबी रंग वापरू शकता.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *