कॅटरीनाने कैफने केली सलमानची ‘पोल-खोल’ म्हणाली, मी रडत होते, तरीही तो थांबला नाही…

कॅटरीनाने कैफने केली सलमानची ‘पोल-खोल’ म्हणाली, मी रडत होते, तरीही तो थांबला नाही…

कॅटरिना कैफ हिने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. तसेच तिने अनेक बी ग्रेड चित्रपटात देखील काम केले होते. मॉडेलिंगमधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, सुरुवातीला तिला काही यश मिळाले नाही. कैजाद गुस्ताद यांच्या बुम चित्रपटात ती सुरुवातीला दिसली होती.

या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोवर यांच्यासोबत काम केले होते. मात्र, या चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन देऊन धमाल उडवली होती. गुलशन ग्रोवर यांच्याबरोबर तिने तब्बल तीस वेळा किसिंग सीन दिला होता. तसेच तासनतास किसिंग सीनची प्रॅक्टिस देखील केली होती. या चित्रपटात किसिंग सीन परफेक्ट होत नसल्याने कॅटरिना कैफ गुलशन ग्रोवर यांच्यासोबतकिसिंग सीन ची प्रॅक्टिस केली.

अशीच प्रॅक्टिस सुरू असताना अमिताभ बच्चन मधे आले होते. त्यानंतर दोघांनी आटोपते घेतले होते. कालांतराने कॅटरिना कैफ बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री झाली. नुकत्याच एका इंटरव्यूमध्ये कटरीना कैफ सांगितले की, आपण हा चित्रपट कशासाठी केला होता, हेच आपल्याला समजले नाही. कटरीना कैफ हिने इंटरव्यू दिला आहे, यामध्ये तिने अनेक विषयांवर चर्चा केली आहे.

सलमान खानबाबत तिने अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. सलमान खानमुळेच मी आजवर इथपर्यंत येऊ शकले. या मुलाखतीमध्ये दिलखुलासपणे माहिती दिली आहे. सलमान खान याने माझ्यासाठी खूप काही केले आहे. त्याचे मी उपकार कधीही विसरणार नाही, असेही तिने सांगितले आहे. बुम सारखा तद्दन चित्रपट दिल्यानंतर कॅटरीनाला राम गोपाल वर्माचा सरकार हा चित्रपट मिळाला होता.

हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने बॉलीवूडला तिची ओळख झाली. त्यानंतर सलमान खानसोबत तिने अनेक चित्रपटात काम केले. रणबीर कपूरसोबत तिने काही चित्रपटात काम केले. सलमान खानसोबत तिचे नाते संपल्यानंतर रणबीर कपूर सोबत तिचे नाव जोडले गेले. मात्र, रणवीर कपूर आता सध्या सिंगलच आहे.

कॅटरिना कैफ देखील सिंगल आहे. रणबीर याचे आलिया भटसोबत सध्या नाते जोडले आहे. या मुलाखतीत सांगितले की, सलमान खान मुळेच मी आज आहे. सर्वात वाईट काळात सलमान खान हा माझ्यासोबत होता. सलमान खान याने मला सुरुवातीपासून विश्वास दिला होता की, तुझ्या जीवावरच तू मोठी होणार आणि झालेही तसेच.

या मुलाखतीमध्ये कॅटरीना कैफने एक आठवण सांगितली आहे. अनुराग बसू एक चित्रपट करत होता. या चित्रपटाचे नाव साया असे होते. या चित्रपटाची शूटिंग रात्री होणार होती. तसेच हा हॉरर चित्रपट असल्याने रात्रीची वेळ ठेवण्यात आलेली होती. दोन दिवस चित्रीकरण केले. त्यानंतर हा चित्रपट मला मिळणार नाही असल्याचे समजल्यानंतर मी खूप नाराज झाली.

त्यानंतर मी सलमान खान याची भेट घेतली. त्यावेळी सलमान खान हा माझ्याकडे पाहून हसत होता. त्यामुळे मला खूप राग आला. इकडे माझे मन दुखत होते आणि दुसरीकडे सलमान खान मात्र माझ्याकडे पाहून हसत होता. त्यामुळे मी खूप चिडली होती. रडून रडून माझे डोळे सुजलेले होते. दोन दिवसांपर्यंत मी सारखी रडत होते. त्यानंतर सलमान खान याने मला शांत केले होते.

पुढे जाऊन तू खूप मोठी अभिनेत्री होशील, असा विश्वासही दिला होता, असेही तिने या मुलाखतीत सांगितले आहे. सध्या सलमान खान आणि कटरीना कैफ यांच्यात मैत्री पूर्व नाते आहे. मात्र, त्यांच्या पूर्वीसारखे संबंध नसल्याचे सांगण्यात येते. त्यावेळेस कटरीना कैफ हिला चित्रपट मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

माझ्या सुरुवातीच्या काळात सलमान खान याने मला खूप मदत केली. कुठले चित्रपट स्वीकारायचे, कुठले चित्रपट नाही याबाबत तो मला सारखे मार्गदर्शन करायचा. तसेच माझा तो मेंटर म्हणून देखील काम करत होता. मात्र, कालांतराने आमच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे देखील तिने म्हटले. ज्यावेळी कटरीना कैफ आणि सलमान खान यांचे नाते होते.

त्यावेळी दोघांमध्ये खूप वाद झाल्याची चर्चा देखील ऐकायला मिळाल्या होत्या. सलमान खान याने कैटरीना कैफ हिला अनेकदा मारहाण केल्याचे देखील बोलले जात होते. असाच काहीसा प्रकार सलमान खान ऐश्वर्या रायच्या बाबतही केल्याचे ऐकायला मिळाले होते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *