स्वताच्या वडीला-सोबत दा-रू पा-र्टी करते ही अभिनेत्री, म्हणाली “मी माझ्या वडिला-सोबत सर्व काही क-रते”, नाव जाणून चकित व्हाल..

स्वताच्या वडीला-सोबत दा-रू पा-र्टी करते ही अभिनेत्री, म्हणाली “मी माझ्या वडिला-सोबत सर्व काही क-रते”, नाव जाणून चकित व्हाल..

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीचे स्टार्स दररोज पा-र्टी करत असतात. या पा-र्ट्यांमध्ये स्टार्सना खूप म-जा येत असते आणि आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की सर्व स्टार्सना दा-रू पि-णे फार आवडते. अशीच एक बॉलिवूड मधील सुंदर अभिनेत्री आहे जी चक्क आपल्या वडिलां-सोबत दा-रू पा-र्टी करत असते.

याचा खुलासा स्वतः या अभिनेत्रीच्या वडिलांनी केला आहे. ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती म्हणजे सारा अली खान. सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटा नंतर सारा अली खान देखील सिंबामध्ये दिसली होती.

साराचा सिंबा हा दुसरा चित्रपट खूप गाजला. यानंतर ती लव आज कल 2 या चित्रपटात दिसली हा चित्रपट मुख्यता प्रेमा-वर होता यात तिच्या सोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास का-मगिरी करू शकला नाही.

वडील सैफ अली खानसोबत सारा अली खानचे खूप चांगले सं-बंध आहेत. दोघेही एका चांगल्या मित्रां-सारखे एकमेकां-सोबत असतात. याचा खु-लासा स्वतः सैफ अली खानने केला आहे. सैफ अली खानने एका मु-लाखतीत सांगितले होते की सारा मला तिचा चांगला मित्र मानते आणि ती तिच्या सर्व गोष्टी माझ्या-बरोबर शेअर करत असते.

सैफने असेही सांगितले होते की आम्ही ब-र्‍याचदा एकत्र डि-स्को किंवा बा-रमध्ये एकत्र जातो तिथे दोघेही एका चांगल्या मित्रासारखे आम्ही एकत्र दा-रू पि-तो. आम्ही तुम्हाला सांगतो की नुकतीच सारा अली खान बर्‍याच चर्चेत आली होती, जेव्हा ए-नसी-बीने तिला चौ-कशीसाठी बोलावले होते. यामुळे सोशल मीडियावर सारा अली खानवरही टी-का झाली होती.

सैफच्या या तिन्ही मु-लांमध्ये कायमच तुलना केली जाते. यामध्येच मला तीनही मुले सारखीच आहेत, असे सैफने म्हटले आहे. मी त्यांच्यासाठी कायमच तयार आहे. मी माझ्या तीनही मु-लांवर सारखेच प्रेम करतो. हे खरं आहे की मी तैमूरसोबत जास्त वेळ असतो.

पण मी सारा आणि इब्राहिम सोबतही कायम आहे. माझ्या मनात माझ्या सगळ्या मुलांसाठी सारखीच जागा आहे. जर माझे  किंवा साराचं काही बि-नसले तर मी तिच्याकडे दु-र्लक्ष करुन तैमूरकडे जास्त लक्ष देईन असे कधीच होत नाही. माझ्या तीनही मुलांची वय वेगवेगळी आहेत.

त्यामुळे त्यांच्याशी कायम त्यांच्या व-यानुसार वागावे लागते. मी फोनवर सारासोबत बराच वेळ बोलू शकतो. तसंच इब्राहिमसोबतही पण तसे  तैमूरसोबत होऊ शकत नाही असं सैफने यावेळी सांगितले आहे. काही दिवसामागेच सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये ती वडिल सैफ अली खानसोबत असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हा-यरल झाला आहे. वडिल आणि मुलीमधील नाते नेहमी खास असते हे साराने शेअर केलेल्या कॅप्शनवरुन समजत आहे. या फोटोमध्ये सारा अतिशय क्यूट दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांनी भरपूर लाइक्स आणि कमेंट केली आहे.

jaymaharashtra

One thought on “स्वताच्या वडीला-सोबत दा-रू पा-र्टी करते ही अभिनेत्री, म्हणाली “मी माझ्या वडिला-सोबत सर्व काही क-रते”, नाव जाणून चकित व्हाल..

  1. Hello, I have a short news application. I post short news daily. In that news I give a link of different news portal from where I have got the news having legal permission of owner of news portal. So can you give a permission for content syndication. Are you ready for discussion ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *