काय सांगता ? ‘या’ देशामध्ये महिलांना ब्रा, आणि अं’डरवि’यर घालण्यावर आहे बं’दी, जाणून घ्या ‘या’ देशाचे अजब-गजब नियम…

काय सांगता ? ‘या’ देशामध्ये महिलांना ब्रा, आणि अं’डरवि’यर घालण्यावर आहे बं’दी, जाणून घ्या ‘या’ देशाचे अजब-गजब नियम…

अनेक देशांमध्ये पुरुष प्रधान संस्कृती असते. तर काही देशांमध्ये महिलांना हा खूप मान सन्मान दिला जातो. प्रत्येक देशांमध्ये महिलांसाठी काही तरी वेगवेगळे कायदे करून ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, महिलांसाठी सर्वात चांगले का’यदे कुठल्या देशात आहेत हे मात्र सांगणे क’ठीण आहे, असे असले तरी भारत देशांमध्ये महिलांसाठी खूप चांगले फायदे आहेत, असे म्हणावे लागेल.

भारतामध्ये महिलांना चांगल्या पद्धतीने न्याय तसेच महिलांना येथे वागणूक चांगली मिळते. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामधील महिला अधिक सुरक्षित आहेत, असे जागतिक स्तरावरून सांगण्यात आले आहे. भारताच्या शेजारी असलेल्या पा’किस्ता’न किंवा चीन यामध्ये म’हिलांच्या बाबतीत अतिशय खड’तर असे का’यदे आहेत. या देशांमध्ये म’हिलां’वर घोर असे अ’त्याचार करण्यात येतात.

अफगाणिस्तानमध्ये तर म’हिलांना अतिशय द’र्जाही’न वा’गणूक देण्यात येते. अफगाणिस्तान मधील ला’देनच्या पाडावानंतर अमेरिकेचे सै’नि’क अजुनही तेथेच तळ ठोकून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे सै’निक आपल्या देशात जाणार होते. मात्र, तेथील महिलांनी अमेरिकन सै’निकांनी अफगाणिस्तान सोडून जाऊ नये, अशी विनंती केली.

त्यामुळे त्यांच्यामध्ये किती द’हश’त आहे, हे आपल्याला लक्षात येईल. यातूनच अमेरिकेत म’हिलां’ना चांगले स्वातंत्र्य मिळते. मात्र, अमेरिकेच्या काही भागांमध्ये म’हिलांसाठी अतिशय क’डक असे का’यदे आहेत. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशीच माहिती देणार आहोत की, महिलांच्या बाबतीत कुठल्या देशांमध्ये काय काय का’यदे आहेत.

1) उत्तर कॅरोलिना:- या देशांमध्ये म’हिलां’च्या बाबतीत अतिशय ख’डतर असे का’यदे आहेत. या देशांमध्ये मु’स्लीम संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात येते. या देशांमध्ये म’हिलांना आपल पूर्ण श’रीर हे झा’कून ठेवावे लागते. असा येथे नियमच आहे. एखाद्या म’हिलेने हा नियम तोडला, तर तिला क’डक शि’क्षा देण्यात येते.

2) इराण:- या देशांमध्ये देखील महिलांसाठी क’ठोर का’यदे आहेत. येथे मु’स्लिम बहुल समाज आहे. या देशांमध्ये पुरुषांना बहु पत्नीचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे एका पुरुषाला अनेक पत्नी असतात, तर म’हिलांवर अ’त्याचार देखील या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात. म’हिलांना येथे काहीही करण्यास बं’दी असते. काही वर्षापूर्वी या म’हिलांना महिला क्रिकेट वर्ल्ड कप खेळू देण्यात आला नव्हता.

3) सौदी अरब:- या देशांमध्ये देखील महिलांसाठी अतिशय क’ठोर असे कायदे आहेत. या देशांमध्ये महिलांना कुठलेही वाहन चालवता येत नाही. जर महिलांनी हा का’यदा तो’डला तर त्यांना कड’क शि’क्षा केली जाते.

4) इटली:- इटली या देशांमध्ये पनीर फॅक्टरीमध्ये म’हिलांना अजिबात येऊ दिले जात नाही. येथील हा नियम आश्चर्यकारकच आहे, तसेच एखादी महिला सुंदर असेल तर तिला देखील अशा फॅक्टरीत येऊ दिले जात नाही.

5) व्हॅटिकन सिटी:- हा एक अतिशय छोटासा देश आहे. या देशांमध्ये म’हिलांची संख्या लक्षणीय आहे, असे असले तरी या देशांमध्ये म’हिलांना मतदानाचा अजिबात अ’धिकार नाही. त्यामुळे त्यांच्या मूलभू’त हक्का’वर ग’दा आणली जात असल्याची ओरड येथे अनेक वर्षापासून होते.

6) अमेरिका:- अमेरिकेच्या मिसोरी राज्यामध्ये म’हिलांसाठी अतिशय वि’चित्र असा काय’दा आहे. या राज्यांमध्ये महिलांना ब्रा, पॅं’टी किंवा इं’नर यापैकी काहीही परिधान करता येत नाही. त्यामुळे म’हिलांची फार कुचं’बणा होते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *