गुलशन कुमार यांची सून आहे इतकी हॉट आणि सुंदर की तिच्या समोर अभिनेत्र्याही पडतात फिक्या, आहे ‘या’ कंपनीची मालकीण, पहा फोटो

टी-सीरिज कंपनीचे मालक दिवंगत गुलशन कुमार यांना कोण ओळखत नाही. गुलशनकुमार यांचे नाव इंडस्ट्रीत असे नाव आहे की आजही त्यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते, कारण त्यांनी जे काही नाव कमावले आहे, त्याविषयी बोलले तर प्रत्येकाला ते यश मिळवणे शक्य नसते.
गुलशनकुमार यांच्या कुटुंबात गुलशन कुमारची 3 मुले, 2 मुली आणि एक मुलगा भूषण कुमार आहे. 12 ऑगस्ट 1997 रोजी गुलशनकुमार यांना मुंबईतील जितेश्वर महादेव मंदिरासमोर गो*ळ्या घालून ठा*र मार*ण्यात आले. गुलशन कुमार यांना 3 मुले, 2 मुली आणि एक मुलगा भूषण कुमार आहे.
भूषण कुमारने 2005 मध्ये दिव्या खोसला हीच्याशी वैष्णव देवी मंदिरात लग्न केले. जिचे आज बॉलीवूड मध्ये नाव सर्वानाच परिचित आहे. मुलगा व सून अजूनही टी सिरीज आपली कंपनी सांभाळतात आणि बहुदा ही बॉलिवूड इंडस्ट्रीची सर्वात मोठी संगीत कंपनी आहे.त्यांच्या मुलाचे म्हणजेच भूषण कुमारच्या पत्नीचे नाव दिव्या खोसला असून ती एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
दिव्या खोसला सध्या वय 35 वर्षांची आहे आणि ती मुंबई शहरातून आली आहे, तिने 2005 मध्ये भूषण कुमारशी लग्न केले आणि नंतर आयुष्यात खूप पुढे गेली आणि तिने टी सिरीज मध्येच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यालाही भरपूर साथ दिली. अगदी चांगल्या मार्गाने, आजही, तीचा गोड आवाज प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करतो.
तुम्हारे हवाले वतन साथीयों” मध्ये अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका तीने साकारली होती. या चित्रपटात ही दिव्या होती. बातमीनुसार, दिव्या आधी फारशी बोलत नव्हती कारण ती थोडी रूढीवादी आणि घरंदाज महिला होती. दिव्या भूषणशी देखील जास्त बोलत नव्हती, याविषयी भूषण देखील नाराज झाला होता.
त्यानंतर त्याने आपल्या चुलतभावाला तिच्याकडे पाठवले होते ते यासाठी की ती उत्तर का देत नाही, तेव्हा दिव्याला खात्री झाली की भूषण तीच्यावर खूप प्रेम करतो. त्यानंतर भूषणने दिव्याच्या कुटुंबियांना त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते आणि दिव्याच्या कुटुंबीयांनाही भूषण आवडला होता. त्यानंतर दोघांचे लग्न झाले.
त्यांना एक मुलगा देखील आहे. दिव्या सनम रे आणि रॉय सारख्या बर्याच सिनेमांमध्ये दिसली आहे आणि यशाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. दिव्या सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह रहात असते आणि ती तिची फोटो ही शेअर करत असते, तिच्या या वयातही बोल्डनेस मधी काहीच फरक जाणवत नाही.