पूर्वीच्या काळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बालविवाहाची प्रथा चालत आलेली आहे. पुरातन काळापासून ते आजपर्यंत बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात समाजामध्ये दिसते. आपल्याकडे अजून अशा घटना उघडकीस येत असतात. अनेक दशकापासून भारतात देखील बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते.
सध्या टीव्हीवर याबाबतच्या मालिकादेखील सुरू आहेत. बालि’काव’धू देखील याचे एक उदाहरण द्यावे लागेल. आपल्याकडे सध्या असे अनेक प्रकरणे उघडकीस येतात, की आपले आई-वडील लहान मुलीचे लग्न मोठ्या माणसांसोबत लावून देतात. त्यानंतर हे प्र’क’रण पो’लिसा’त जाते. भारत देशामध्ये बा-लवि’वाह करणे तसे का’यद्या’ने गु-न्हा आहे.
मात्र, तरीही त्याचे उ’ल्लंघन होताना दिसते. आज-काल तर मोबाईल क्रांतीमुळे लहान मु’लांच्या हा’तात मो’बाइल आले. त्यामुळे ल’हान मु’ले हे लवकरच व’यात आल्याचे पाहायला मिळतात. पाचवी, सहावी त शिकणाऱ्या मुलाचे प्रेम-प्रकरण असल्याचे आपण ऐकले असेल. आता दुसरीमध्ये गेले की मुलाला मोबाईल हवा असतो.
त्यामुळे कुठेतरी या घ’टनां’ना पा’यबं’द घालावा लागेल. आज आम्ही आपल्याला अशा या प्र’कर’णाबद्दल सांगणार आहोत की जे वाचून आपण आ’वक व्हाल. ही घ’ट’ना रूसमध्ये घ’डले’ली आहे. हे प्र’करण अतिशय ध’क्कादा’यक आहे. होय एका 14 वर्षाच्या मुलीने एका मुलाला ज-न्म दिला. विशेष म्हणजे या मुलीचा पती हा के’वळ अ’करा व’र्षाचा आहे.
ही घ’टना रूसमध्ये उ’घडकी’स आलेली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियामध्ये एकच चर्चेला उधाण आलेले आहे. तसेच या मु’लीने सो’शल मी’डियावर चांगलीच नाव मिळवलेले आहे. ही घट-ना वाईट की चांगली याबाबत चर्चा होईल. मात्र, सध्या ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे.
रूसमध्ये ही घ’टना उ’घडकी’स आलेली आहे. मु’ला’ला जन्म देणाऱ्या अ-ल्पवयीन मुलीचे नाव डरिया असे आहे. तसेच तिच्या पतीचे नाव ईवान असे आहे आणि तो केवळ अ-करा वर्षाचा आहे. तर डरिया ही केवळ 14 वर्षाची आहे. जानेवारी महिन्यात ही मुलगी प्रे-ग्नेंट होती. त्या वेळेस सो’शल मी’डियावर याची चांगलीच चर्चा रंगात आली होती.
त्यानंतर आता मुलीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर ती सो’शल मी’डियावर चांगलीच ट्रो’ल झालेली आहे. डरिया हीचे सो’शल मी’डियावर जवळपास चार लाख चाहते आहेत. तिने याबाबत माहिती देताना सांगितले की, डि-लिव्हरी होणे हा भ-यंकर अनुभव असेल असे आपल्याला आधी वाटले होते. मात्र, हा अतिशय सुखद अनुभव असतो आणि मुलाला जन्म दिल्यानंतर मी बे-शुद्ध पडले.
मात्र, त्यानंतर मला खूप सुखावह वाटले. मुलाला जन्म दिल्यानंतर ईवान आणि ती हॉ’स्पिटल बाहेर आले. त्यानंतर दोघंभोवती माध्यमांचा चांगलाच गराडा पडला होता. सो’शल मी’डियावर डरियावर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी काही जण टी-कादेखील करत आहेत.
रुस परंपरेनुसार मुलगा किंवा मुलगी झाल्यावर आई आपल्या मुलाला चाळीस दिवस पाहत नाही. ही प्रथा आपण पाळणार असल्याचे तिने सांगितले. एकूणच या अजब-गजब प्रकरणाची सध्या जगभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Add Comment