जगामध्ये अशा काही घ’टना घ’डत असतात की, त्याची च’र्चा फार मोठ्या प्रमाणात होत असते. अशा काही वि’चित्र घट’ना घडतात की, ज्या कधीही आपल्याला विसरता येत नाहीत. भारतामध्ये चोरी ही फार मो’ठ्या प्र’माणात होत असते. तसेच चो’रटे हे जगभरामध्ये असतातच. सगळ्यांच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात.
पाश्चात्य देशांमध्ये देखील चोर’टे असतात. त्या ठिकाणी देखील ते लू’टमा’र करत असतात. भारतात देखील चो’रटे असतात. मात्र, त्यांची गु’न्हा करण्याची पद्धतही वेगळी असते. काही गु’न्हेगा’र अतिशय क्रू’र पद्धतीने वागत असतात. चो’री केल्यानंतर ते ज्या घरात चो’री केली आहे, त्या कुटुंबातील स’दस्यांना बे’दम मा’रहा’ण करत असतात.
काही वेळा तर त्यांनी वि’रोध केला तर त्यांना आ’युष्यातून उ’ठवत असतात. चो’रटे हे बहुतांश वेळी बंद असलेले घरच फोडण्यास प्राधान्य देत असतात. मात्र, काही चो’रटे हे घरात माण’से असली तरी जाऊन चो’री करतात. अनेक जर तर रस्त्याने पायी जाणार यांना देखील असे चोरटे हे लुटत असतात.
काही वेळा पायी जाणारा व्य’क्ती हा प्र’तिका’र करत असेल, तर त्याला चा’कूह’ल्ला किंवा इतर इ’जा करून त्याच्याकडील र’क्कम ही चो’रण्यात येते. अशाच घ’टना या जगभरात घ’डत असतात. त्यानंतर हे प्र’करण पो’लिसात जाते. पो’लीस देखील याबाबत काहीही करत नाहीत. केवळ त’क्रार नोंदवून घेतात आणि पुढे त्यांचे काहीही होत नाही.
त्यामुळे असे गु’न्हे करण्याचे धारिष्ट्य गु’न्हेगा’रांचे मो’ठ्या प्र’माणात वाढत असते.आज आम्ही आपल्याला अशीच एक चो’रीची घ’टना सांगणार आहोत. ही चो’रीची घ’टना ऐकून आपल्याला हसू आवरणार नाही. होय ही घ’टना अशीच आहे. काही वेळा चो’रटे हे ज्या घरात चोरी’ करायला जातात. तिथे जेवण करत असतात.
तसेच चॉकलेट, बिस्कीट हेदेखील खात असतात. तर काही चो’रटे हे स्वच्छतागृहाचा वापर देखील करताना आपण पाहिले असेल. ही घ’टना काही दिवसांपूर्वी थायलंड येथे घ’डली होती. थायलंडमधील या प्रक’रणात खूप मोठी च’र्चा झाली होती. एक बावीस वर्षाचा चो’र एका घ’रामध्ये घु’सला. त्याला चो’री करायची होती. मात्र, याच वेळी त्याला झो’प आली.
त्यामुळे तो न’रम बे’ड पाहून त्या ठिकाणी झोपला. या रूममध्ये एसी देखील होता. त्याने तो ऑन केला आणि झोपला. त्याची चो’री करणे हे बाजूलाच राहिले. त्यानंतर या घराचा मालक जो पो’ली’स अ’धिका’री आहे तो आपली मु’लगी झो’पली की नाही ते पा’हण्यासाठी सकाळी तिच्या खो’लीमध्ये गेला. त्यावेळी त्या खोलीमध्ये त्याला मु’लगी तर दिसली नाही.
मात्र, एक व्यक्ती पलंगावर झोपलेली त्याला दिसली. या वेळी या पो’लिस अ’धिकाऱ्याने या व्यक्तीला ख’डब’डून जागे केले. त्यानंतर तो व्यक्ती उठला. त्यानंतर पो’लिस अधि’काऱ्यांनी त्याला जाब विचारला. सुरुवातीला त्याने उ’डवाउड’वीचे उत्तर दिले. मात्र, नंतर त्याने सांगितले की, आपण चो’री करायला आलो होतो.
मात्र, इथे एवढी चांगली व्यवस्था पाहून आपण या नरम बे’डवर झो’पी गेलो. त्यानंतर पो’लिस अधिकाऱ्यांनी याबाबत त’क्रार दिली. त्यानंतर पो’लिसां’नी त्याला अ’टक केली. अ’टक केल्यानंतर त्याच्यावर कि’रकोळ कार’वाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. कारण तो चो’री करण्यासाठी घरात गेला. मात्र, चो’री न करता केवळ येथे झोपी गेला. त्यामुळे पो’लिसां’नी त्याच्यावर क’ठोर पा’वले उ’चलले नाही असे सांगण्यात येते.
Add Comment