CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या भु’ताचा चि’त्तथरारक कारणामा बघून सर्वांचे उडतील होश, हिम्मत असेल तरच पहा पूर्ण व्हिडिओ…

CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या भु’ताचा चि’त्तथरारक कारणामा बघून सर्वांचे उडतील होश, हिम्मत असेल तरच पहा पूर्ण व्हिडिओ…

पूर्वीच्या काळी चो’री झाली तर ज्याच्याकडे चो’री झाली त्याला सरळ पो’लिसा’त जाऊन त’क्रार द्या’वी लागायची. आताही तशीच त’क्रार द्यावी लागते. मात्र, आता तंत्रज्ञान एवढ्या मोठ्या प्र’माणात आले आहे की, चो’री झाल्यानंतर लगेचच चो’राला प’कडण्यात पो’लिसां’ना यश येते. याचे कारणही तसेच आहे सी सी टीव्ही मुळे हे सगळे शक्य झाले आहे.

आज बहुतांश दुकानांच्या बाहेर सीसीटीव्ही हे लावलेले असतात. तसेच ज्या ठिकाणी मोठे कॉम्प्लेक्स आहे, त्या ठिकाणी देखील सीसीटीव्ही असतात. अनेक घराबाहेर देखील सीसीटीव्ही असतात. सीसीटीव्ही असल्याने जर एखाद्याने आपल्या घरात चो’री केली असेल तर आपल्याला याबाबतचे फु’टेज पाहून ते पो’लिसां’ना सहजगत्या देता येते.

त्यानंतर पो’लीस त्या माध्यमातून आ’रोपी’चा चेहरा ओळखतात. आणि त्याच्या पर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे चोर’ट्याला प’कड’ण्यात येते. त्यामुळे आता चो’री करणे खूप अव’घ’ड असे झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा असाही फायदा होत आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले असतात.

या ठिकाणी अनेक मालक हे सकाळी दुकानात आल्यानंतर किंवा सोसायटीच्या कंपार्टमेंटमध्ये फु’टेज पाहत असतात. हॉटेलमध्ये अशा काही घ’टना चित्रित होतात की, त्या पाहून अनेकांचे धा’बे हे द’णा’णता’त. या लेखांमध्ये अशाच काही घ’टना आम्ही आपल्याला सांगणार आहोत. या घ’टना सीसीटीव्ही फुटे’जमध्ये चि’त्रित झालेल्या आहेत.

1. पहिल्या घ’टनेमध्ये एका रूममध्ये दोन व्यक्ती झो’पलेले आहेत. काही वेळानंतर एका व्यक्तीचे पा’य हे आपो आप वर जायला लागतात. त्यानंतर तो थोडा उंचीवर जातो. त्यानंतर तो खाली को’सळतो त्यानंतर त्याला जाग येते आणि आजूबाजूला कोणीही नसतं. आपल्यासोबत काय झाले हे त्याच्या लक्षात येत नाही.

2. दुसऱ्या घ’टनेमध्ये दोन बहिणी टेबलावर जेवण करत आहेत. यामध्ये एक बहीण उठून बाहेर कोणीतरी आले म्हणून पाहायला जाते. तर जी बहीण बसलेली आहे, तिचे लक्ष तिच्या पाठीमागे जाते. या वेळी तिला काहीतरी वि’चित्र असे दिसते. त्यामुळे ती देखील घाब’रून प’ळून जाते.

3. तिसऱ्या घ’टनेमध्ये एक व्यक्ती हॉटेलच्या लॉबीमधून जात असते. याच वेळी त्याला समोर सावली दिसते. ही सावली पाहून तो खाली पडतो आणि मागे पळून जातो. त्यानंतर ही सावली गा’यब होते. अ’चानक सा’वली गायब कुठे होते, याचा शोध काही लागत नाहीत.

4. चौथ्या घ’टनेमध्ये एक व्यक्ती झो’पलेला असतो तो पाणी प्यायला उठतो. त्यानंतर खिडकीच्या बाहेर काहीतरी दिसते आणि खिडकीचा पडदा देखील हललेला दिसतो. त्यानंतर तो पुन्हा पाहतो. तर पडदा लावलेला दिसतो.

अशा या च’मत्कारिक आणि वि’चित्र घ’टना आपल्या आजूबाजूला नेहमी घड’त असतात. मात्र, त्या काय असतात हे कोणालाही सांगता येत नाही. विज्ञान देखील अशा घ’टनाचे संशोधन करण्यात कमी पडत असल्याचे दिसते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *