बॉलिवूड च्या ‘या’ अभिनेत्रींनी तुरुंगात घालवल्या आहेत अनेक रात्री, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर अनेक वर्षे जेल…

जेव्हा जेव्हा तुरुंगाचे नाव येते तेव्हा सर्वात आधी गुंड, बदमाश आणि वाईट लोकांची आठवण आपल्याला होते. पण आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील तुमच्या काही आवडत्या अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांनी तुरुंगात कितीतरी रात्री घालविल्या आहे. त्यांचे नाव ऐकुन तुम्हीही आश्चर्य चकित व्हाल.
तुम्हाला प्रश्न पडेल की बॉलीवूड मधील सौंदर्यवती जेलशी संबंधित असू शकतात काय ? तर चला आम्ही तुम्हाला या अभिनेत्री कोण आहेत ज्या तुरुंगाची हवा खाऊन आल्यात.
अंडर व*र्ल्ड डॉ*न अबू सलेम ची माशुका आणि बॉलीवुड मधील अभिनेत्री मोनिका बेदी पण फिल्म इंडस्ट्री मधील त्या अभिनेत्रीच्या यादीत आहे. अबू सलेमला पकडल्यानंतर मोनिका बेदी यांना देखील तुरूंगातही शिक्षा सुनावण्यात आली होती आणि अनेक वर्षे तुरुंगाचे भिंतीत घालविल्यानंतर अखेर मोनिका बेदीला सोडण्यात आले.
सना खान : बिग बॉसबरोबर चर्चेत असलेली अभिनेत्री सना खाननेही तुरुंगची हवा खाल्ली आहे. सना खान, जी दिसायला खूपच सुंदर आहे आणि कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य करत आहे. तीने आपल्या प्रियकरच्या मदतीने एका पत्रकार वार्ताहाराला धमकी दिल्यानंतर तीला जेलमध्ये जावे लागले होते. तुरुंगात गेल्यानंतर काही तासांतच तीला जामीन मिळाला असला तरी तीच्या नावावरही त्याला तुरूंगात जाण्याचा शिक्का पडला आहे.
सोनाली बेंद्रे : होय, तुम्हाला सोनालीबद्दल ही माहिती करून घेतल्यावर तुम्हाला थोडे अजब वाटेल. परंतु ही निरमा गर्ल देखील तुरूंगात जाऊन आली आहे. बाकी इतर अभिनेत्री आणि सोनाली तुरूंगात जाण्यामध्ये मोठा फरक आहे.
खरं तर एका धार्मिक ग्रुपने सोनालीच्या विरोधात जेव्हा तिच्या एका मासिकाच्या मुखपृष्ठावर एका फोटोच्या छापण्यावरून लोकांनी निषेध केला तेव्हा सोनाली बेंद्रेला तुरुंगात हवा भोगावी लागली. त्यादरम्यान सोनालीला काही तास तुरुंगात राहावे लागले पण नंतर सोनालीला जामीन मिळाला.
ममता कुलकर्णी : ममता कुलकर्णी हे 90 च्या दशकाच्या बॉलिवूडमधील बो-ल्ड अभिनेत्रींचे लिस्ट मध्ये पहिले नाव येते. मी सांगतो की, करण अर्जुन, नसीब और सबसे बडा खिलाडी यासारख्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनीही तुरुंगची हवा खाल्ली आहे.
होय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हिंदी चित्रपटांमधील तिच्या बो-ल्ड प्रतिमेमुळे ओळखल्या जाणार्या या अभिनेत्रीचे आयुष्य आज देवाची भक्ती करण्यातच जात आहे. विशेष म्हणजे ममता कुलकर्णी तिच्या पतीबरोबर अम*ली पदार्थांच्या त*स्क*रीमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले आणि यावेळी तिला अटक करण्यात आली होती.
श्वेता बाशु प्रसाद : एकता कपूरची मालिका कहानी घर घर की मध्ये बाल कलाकार म्हणून अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणार्या श्वेताच्या आयुष्यात असे काही क्षण आले होते जेव्हा तिला दे*ह*वि*क्री च्या व्यापारात गुंतलेले असताना पकडले गेले होते आणि त्यादरम्यान तिला हॉटेलमध्ये अटक करण्यात आली.