बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली आपबिती, म्हणाली मला एकांतात गाठून, माझा स्कर्ट खेचून त्यांनी माझ्यासोबत….

आपला भारत देश जगातील असा देश आहे की ज्या देशामध्ये जास्तीत जास्त गुन्हे घडत आहेत. अशा गुन्ह्यांसाठी भारत देश जगातील अव्वल स्थानी पोहचलेला आहेत. आपल्या देशात मुलींचा विनयभंग होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे.
हे खरे आहे की आपल्या देशात महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी बरेच कायदे बनून ठेवले आहेत, परंतु हे कायदे केवळ कागदपत्रांमध्येच दिसतात, त्यांचा वास्तविक उपयोग फारच कमी प्रमाणात केला जातो.
जेव्हा भारत सरकारने महिलांसाठी एखादा कायदा अमलात आणला तर त्या कायद्याला पळवाटा म्हणून गुन्हेगार वेगळ्या वेगळ्या युक्त्या वापरतात. आपल्या देशातील काही लोक त्यांच्या पैशाच्या जोरावर कायदा आणि शक्ती त्यांच्या हातातली कठपुतळी मानतात.
कोणत्या ना कोणत्या प्रकारे मुलींना नेहमीच अपकृत्याचे बळी व्हावे लागते. कायद्यातील दिरंगाई मुळे देखील असे प्रकार लवकर न्यायोच्चीत होत नाहीत.
आज च्या काळात भारत देशातील महिलांसोबत अपकृत्याचा वेगळ्या वेगळ्या घटना घडणे ही एक सहज बाब बनली आहे. महिलांनी असामाजिक घटकांपासून स्वत: चे रक्षण केले पाहिजे. पोलिस देखील कधी कधी लाचार होताना दिसून येतात.
हे लक्षात घेऊन काही संस्थांनी महिलांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी आत्म-संरक्षण प्रशिक्षण सुरू केले आहे. त्याचे काही सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत.
आज स्त्रियांवर अत्याचार करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. आज समाजात बरेच मुल अशी आहेत सहज रस्त्याने जात असताना एखाद्या मुलीची छेड काढताना दिसत आहे. मग त्यावेळी त्यांना पोलिसांची किंवा घटनेच्या कठोर कायद्यांची भीती देखील वाटत नाही.
या गुन्हेगारांचा असा समज असतो की जर त्यांना कोणतेही गैरकृत्य करताना पकडले गेले तर त्यांना कोणीच काहीही करू शकणार नाहीत.
प्रत्येक पालकाचा आपल्या मुलावर दृढ विश्वास असतो की आपला मुलगा कोणतेही वाईट कृत्य करू शकत नाही. आणि असे कृत्य पालकांच्या नजरेआड घडले असेल तर त्यावेळी पालक देखील कबुल करण्यास तयार नसतात की आपल्या मुलाने असे गैरकृत्य केले असेल.
याउलट मुलांची पाठराखण करत मुलाच्या अपकृत्याला खतपाणी घालत असतात. पालकांचा आपल्यावरील हा दृढ विश्वास बघून मुलेही अधिकच अपकृत्य करण्यास प्रवृत्त होतात.
त्यांचे पालक त्यांना या समस्येपासून वाचवतील अशी मुलांची पक्की खात्री झालेली असते. हा त्रास फक्त सामान्य मुलींना होत नाही. उलट देशातील नामांकित अभिनेत्रीं सोबत असे अपकृत्य घडलेले आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राने अशाच एका घटनेचा खुलासा केला आहे.
परिणीती शाळेत जायची तेव्हाची ही कहाणी आहे. परिणीती चोप्राने त्यावेळी उघडपणे माध्यमांना सांगितले होते. परिणीती म्हणाली की आज भारतातील मुलींची अवस्था खूप वाईट आहे. मी सुद्धा मुलांचे छेडछाडीचा बळी झालेली आहे. ही कहाणी त्या काळाची आहे जेव्हा मी माझ्या सायकवरून शाळेत जात असे. परिणीती म्हणाली की माझी शाळा माझ्या घरापासून खूप दूर होती. म्हणून रस्त्यात काही मुल मला भेटायचे.
परिणीती शाळेत सायकल वरून जात असताना ही मुल तीचा रस्ता अडवून तिला थांबवत असत आणि तिचा स्कर्ट ओढत असत. परिणीती या सर्व प्रकारामुळे खूप अस्वस्थ होत होती. पण जेव्हा परिणितीने हा सर्व प्रकार तीच्या घरी जाऊन सांगितला आणि म्हणाली की मला सायकलवरून शाळेत पाठऊ नका.
तेव्हा तीचे वडील बोलले की तू माझी बहादुर मुलगी आहेस आणि तुला स्वतःला बळकट व्हायला हवे. आपल्याला या मुलांना घाबरून चालणार नाही. परिणीती पुढे म्हणाली की मला आठवते की जेव्हा मी शाळेत जात असे तेव्हा माझे वडील माझा पाठलाग करत मागून येत असत, त्यांना देखील नेहमीच माझ्या सुरक्षिततेची काळजी वाटत असे.